Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Education kuthe changale ahe?india or us

Hitguj » Looking for » General » Education kuthe changale ahe?india or us « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 13, 200720 09-13-07  10:51 pm

Sunidhee
Friday, September 14, 2007 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालविका, पहिली शाळा D.A.V. public school आणि दूसरी कोंढवा येथील Delhi public school . पण ह्या शाळेसाठी भरपूर वेटिंग लिस्ट आहे. मैत्रीणीला आवडलेली शाळा म्हणजे कोंढवा येथील vibgyor international school . नेट वर माहिती मिळेल. चांगल्या activities आहेत.

Bhagya
Friday, September 14, 2007 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात कोथरुडला एक millenium नावाची शाळा आहे.
त्याचे वैशिष्ट्य असे, की मुलांकडून शाळेतच homework करुन घेतात. घरी अभ्यास नसतो. मला हे शाळा आवडली आणि मी पण चांगलेच ऐकलेय या शाळेबद्दल. ही वेबसाईट आहे-

http://www.myshala.com/


Tiu
Friday, September 14, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलांकडून शाळेतच homework करुन घेतात.
>>>
शाळेत होमवर्क... ऐ ते न

Prady
Friday, September 14, 2007 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या भाच्याला पण यंदाच पुण्यातल्या शाळेत घातलं आहे. सेवासदन मधे आहे तो. चांगला रिपोर्ट आहे. तो तिसरीत आहे. शाळेत बराचसा अभ्यास होतो आणी ईतर activities पण आहेत. तोही खुश आहे. मिलेनियम पण चांगली आहे. विखे पाटील सुद्धा चांगली आहे.

Rakhee
Monday, September 17, 2007 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सध्या मझ्या मुलीला मराठी मुळाक्षरे शिकवत आहे. कोणाला मुळाक्षरे ट्रेस करायच्या वर्कपेजेसची वेबसाइट माहिती आहे का?

Karadkar
Tuesday, September 18, 2007 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे वर्कपेजेस कुठे मिळतील ते माहीती नाही. पण करायला सोपे आहे.

मुळाक्षरांचा चार्ट घेउन मोठी झेरॉक्स काढायची. आणि व्हाईट पेन वापरुन ये ठिपके ठिपके करायचे.

यात कष्ट आहे पण.


Mahaguru
Tuesday, September 18, 2007 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर म्हणते आहे तश्याच थोड्याफार पद्धतीनेमी आमच्य म.मं च्या संस्कार वर्गासाठी केले होते. काही सापडले तर इथे upload करीन.

Rakhee
Tuesday, September 18, 2007 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद. मी कोर्‍या कागदावर रेघा आखून वगैरे डाॅट डाॅट काढुन एकेक मुळाक्षर तयार केले. पहिले १०-१२ झाले. पण मिनोती, तू म्हणतेस तसं ते खूप वेळ्खाऊ आहे. म्हणून काही लिंक आहे का ते पाहात होते. महागुरु, तुमच्याकडे असतिल तर तुमच्या सवडीनी upload करा.

Mahaguru
Tuesday, September 18, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आत्ताच check केले, म.मं च्या संस्कार वर्गात
एका पुस्तकाचे scan केलेले कागद photo copy करुन वापरतात.
(मी केलेले काम काही उपयोगाचे नाही असे सांगितले :-( )


Upas
Tuesday, September 18, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुलेखा ची स्लेट मिळते ती भारतातून मागवता आली तर उत्तम.. अक्षर शिकण्याबरोबरच त्याला नीट वळण पण लागेल..

Karadkar
Tuesday, September 18, 2007 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या पाटीचे नाव सुलेखा ना?

Upas
Tuesday, September 18, 2007 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती, अगं हो की.. छे काही खरं नाही माझं हेच खरं.. दुरुस्ती केलेय..

Arch
Tuesday, September 18, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपाशा लक्ष कुठे असत हल्ली?

तू यहां
वो वहां

म्हणून का?


Rakhee
Tuesday, September 18, 2007 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळीसाठी भारतात जाणार आहोत. तेंव्हा ती पाटी नक्की घेऊन येइन. धन्यवाद.

Upas
Tuesday, September 18, 2007 - 10:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका पेक्षा जास्त घेउन या कारण आजूबाजूचे नक्की मागतील.. :-)

Swati_rajesh
Wednesday, October 03, 2007 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bhagya mhnali tya pramane "Millenium national school" khupach chhan aahe.
My son was there from the day school started in Pune in 2000/01..
Now we are in the UK but would try & get him admitted in the same school.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators