Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Bor Nahan

Hitguj » Looking for » General » Bor Nahan « Previous Next »

Zuluk
Thursday, January 04, 2007 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मकर सन्क्रान्ति च्या काळात लहान मुलांचे बोर नहाण करतात. तर ते कसे करायचे असते हे कोणी सांगू शकेल का

Varsha11
Tuesday, January 09, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुळुक त्या लहान मुलाला काळे कपडे घालायचे, हलव्याचे दागिने घालायचे.

चुरमुरे(जरा जास्त), बोर, छोट्या गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट असे सगळे एकत्र करायचे. आजुबजुच्या, नातेवाइकांच्या मुलांना बोलवायचे आणि त्या बाळाच्या डोक्यावर हळू हळू टाकायचे व बाकिच्या मुलांनी ते गोळा करायचे.



Zelam
Tuesday, January 09, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षाने सांगितल्याप्रमाणे खाऊ एकत्र करायचा (त्यात उसाचे करवे पण घालतात असं आठवतय). बाळाच्या डोक्याला लागू नये म्हणून सूप (धान्य पाखडायचे) किंवा एखादे टोपले बाळाच्या डोक्यावर धरून मग खाऊ हळूहळू ओतावा. बाकी मुलाना पिशव्या देऊन तयार ठेवावे खाऊ गोळा करायला.

Zuluk
Wednesday, January 10, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chhan mahiti dilit tumhi. Thanks varsha ani zelam.

Chana
Monday, January 04, 2010 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हलव्याचे दागिने करण्यासाठी काहि टिप्स आहेत का? अमेरिकेमधे मिळणार्या गोष्टि पासुन?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators