Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
SIMILAC Milk Powder in Pune/Mumbai

Hitguj » Looking for » General » SIMILAC Milk Powder in Pune/Mumbai « Previous Next »

Madya
Tuesday, December 26, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

India madhye kuthe SIMILAC Milk Powder for Infant milate ka? Asel tar koni address dyaal ka?

Savani
Tuesday, December 26, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

madya मी पुण्यात दोरबजीमध्ये आणि pyramid mall मधल्या एक स्टोअर मधे पाहिली होती. मुंबईत बिग बझार मध्ये पण मिळते.

Madya
Tuesday, December 26, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks for info savani. pan dorbaji kaay aahe? aani kuthe?

Psg
Tuesday, December 26, 2006 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

madya, i guess, chemist कडेही मिळते. मी तुला confirm सांगते उद्या. चालेल का?
दोराबजी एक dept store आहे पुण्यात.


Madya
Tuesday, December 26, 2006 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Psg,
chalel, pan nakki sanga, similac milate ki naahi. aamhi aamachya chhokarila ethe (SGP)s imilac det aahot, aani aata ti 2 mahinyansathi india la jaat aahe, tyamule jar tithe powder milat nasel tar ekadun aanavi laagel

Psg
Wednesday, December 27, 2006 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

madya, मी २ केमिस्ट कडे गेले आमच्या एरीयातल्या.. एक ठेअवतच नाही, एक म्हणला की आपल्याकडे खप नाही, त्यामुळे तुम्ही सांगीतलीत तर आणून देईन.
मला असं वाटतं की तुम्ही जिथे रहाता तिथल्या medical shops मधे आधी विचारून ठेवा.. नाहीतर pune central mall च food section खूप मोठं आहे तिथे बघा.. इथे भारतात जास्त करून हे वापरलं जात नाही, त्यामुळे ठामपणे सांगू शकत नाही, मिळेल की नाही.. बेस्ट म्हणजे बरोबर घेऊन येणं, म्हणजे brand, quality कसलीच शंका यायला नको! :-)


Seema_
Wednesday, December 27, 2006 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मद्या माझ्या अनुभवावरुन सांगते , मला तरी similac formula कुठल्याही medical store मधुन मिळाला नाही . दोराबजीच मात्र मला माहित नाही .
मी जाताना पुरेल इतका ( दोन महिन्याचा supply ) नेला होता . पण परत एक महिन्याचा stay वाढविल्यावर पंचाईत झाली . कारण formula संपत आला .
शेवटी भरमसाट खर्च करुन मला formula मागवावा लागला इकडुन .
Nestle चा नान formula मिळतो . Dr ना विचारुन तोवर तो आणला . दुर्दैवान तो similac इतका चांगला नाही . माझ्या मुलीला formula अति आवडायचा . पण हा formula तिन तितका आवडीन पीला नाही .
पण तरीही similac च parcel येवु पर्यंत एक आठवडा मी तेच दिल . मुलीन solid खायला सुरुवात केलेली त्यामुळ वेळ निभावुन नेता आली .
नंतर एक आठवड्यान similac formula आल्यावर मुली पेक्षा मलाच जास्त आनंद झालेला .
त्यामुळ शक्य असेल तर दोन महिन्याचा supply नेण उत्तम .
नाहीतर मग कुरीयर किंवा post ने मागवायचा पर्याय आहेच .

Formula चा अप प्रचार भारतात झाला आहे . nestle वर एक मोठी case ही झाली होती . अस मला तेव्हा कळालेल Dr कडुन . त्यामुळ आपल्याकडे formula मिळत नाही .



Sami
Wednesday, December 27, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठेही नाही मिळाला तरी अन्धेरी ला alpha मधे नक्की मिळतो. तिथे आधी फोन करून विचारायचं. माझी सुद्धा अशी पंचाईत झाली होती. मी मुंबईतल्या सगळ्या chemists ना फोन करून विचारत होते. फोर्ट मधे काही chemists order घेऊन दोन दिवसात देऊ शकतात. तसं मी आधी केलं पण परत गरज भासली तेव्हा अल्फात गेले. तिथे मिळाला...इथूनच import केलेला. किमत दोन ते तीन हजार रुपये असते सर्वात मोठाच डबा असतो. बार्गेन करू शकता.

Savani
Wednesday, December 27, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मद्या, दोरबजी मधे नक्की मिळते. मी जेव्हा भारतात गेले होते तेव्हा मी देखील असच भरपूर स्टॉक घेऊन गेले. पण नंतर बघितले की तिथे पण मिळतो फ़ॉर्म्युला. तुमचं कोणी पुण्यात असेल तर त्याना एकदा जाऊन बघून यायला सांगा. हल्ली सगळ्या मोठ्या मॉल्स मधे मोठी groceries stores सुद्धा असतात तर तिथे सुद्धा baby's section मधे मिळते. किमतीत खूपच फ़रक आहे पण तुमचं अडणार नाही हे नक्की.
पुण्यात नाहीच मिळाली तर बॅंगलोर, मुंबई इथे मिळतेच मिळते. परदेशातून कुरीयर चा खर्च करण्यापेक्षा तिथुन कोणी पाठवत असेल तर बघा.


Madya
Thursday, December 28, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi all thanks a lot for ur info. gele 2 divas taiwan la zalelya bhukampamule, net access chi waat lagali hoti/aahe ajun, mhanun reply kela naahi. mi pune/mumbai madhye baghayala sangitale aahe, baghu milat asel tar changalech hoyil

Madya
Thursday, January 04, 2007 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mazya mitrani chowkashi keli, mumbai madhye big bazaar madhye similac milat naahi.

punyat pyramid aani dorabji madhye suddha powder milat naahi aahe.

tyamule aamhi ethunach powder ghevun jayin.

thanks all for your help.

Sashal
Thursday, January 04, 2007 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात infants ना गाईचं दुध देतात मग तेच का नाहि देऊन बघत? Similac formula तिकडे विकत घेणं हे फ़ार खर्चिक काम दिसतंय एकूण?

काहि medical reasons मुळे फ़क्त similac चाच formula द्यायला सांगितला असेल तर ठिक आहे .. पण एव्हढा आटापिटा करून तो formula मिळवण्यापेक्षा गाईचं दूध देऊन पाहिलंय का कोणी?


Sami
Thursday, January 04, 2007 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल मी दही दिलं होतं एकदा. पण माझ्या मुलाला suit नाही झालं. त्याचं पोट बिघडलं होतं. आणि एक आठवडा तो जे काही खायचा ते पचत नव्हतं. म्हणून मग रिस्कच नाही घेतली. on the contrary माझ्या एका मैत्रिणिच्या मुलीला ती गाईचंच दूध देत होती आणि तिला काही प्रॉब्लेम नाही आला. त्यामुळे मी म्हणेन की प्रत्येक मुलाचं वेगळं असतं. रिस्क घ्यायची तयारी असेल तर मग प्रश्नच मिटला. पण सुटी enjoy करायची असेल तर मग एकतर formula चा भरपूर स्टॉक घेऊन जावा नाहीतर पैसे टाकायची तयारी ठेवावी.

Sashal
Thursday, January 04, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समि, मी समजू शकते की कहि कहि babies ना नाहि suit होत .. सुदैवाने माझ्या मुलाला असा कधी problem आला नाहि आणि आमच्या घरी पण मी असा problem कोणाचा बघितला नाहि म्हणून मझा कल कायम आहे ते सगळं खाऊ - पिऊ घालण्याकडे असतो .. खाण्या - पिण्यात कसलेही नखरे ठेऊ नयेत अशा मताची असल्यामुळे असेल कदाचित ..

Sami
Thursday, January 04, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल, खाण्यापिण्याचे नखरे आणि याचा काही संबंध आहे असं मला तरी वाटत नाही गं. नाहीतर आमची मुलं व्यवस्थित खात पीत नसती. (आणि नखरे असते तर भारतात काहीच try केलं नसतं आम्ही.)

हा प्रश्न फक्त कुठल्या बाळाला काय सूट होतं त्याचा आहे. सुदैवाने तुझ्या मुलाला नाही आला प्रॉब्लेम हे चांगलंच आहे, पण अशी कितीतरी मुलं मी बघितली आहेत त्याना नाही सूट होत दूध तिथलं..
प्रत्येक मूल वेगळं असतं हे मी म्हटलं आहेच आधी.


>>>आमच्या घरी पण मी असा problem कोणाचा बघितला नाही >>>
आणि आमच्या घरी सुद्धा कोणाला गाईच्या दुधाची allergy नाहिये बुवा.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators