Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Marathi ganaychi lyrics have aahet

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » Marathi ganaychi lyrics have aahet « Previous Next »

Maheshindulkar
Thursday, October 26, 2006 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala khalil 4 ganyachi lyrics havi aahet.
1) ratris khel chale ya gudh sawlyancha .......
2) swar aale duruni julalya sagalya tya aathwani.......
3) ya chimanyano parat fira re.....
4) jag he bandi shala ...

Bhramar_vihar
Thursday, October 26, 2006 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

visit
www.giitaayan.com नक्की मिळतिल

Ladaki
Friday, July 27, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुणी झी मराठीवरील 'वादळवाट' या मलिकेचे शिर्षक गीत सांगु शकेल का???...

लाडकी


Supriyaj
Friday, July 27, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Here is the Title song of Vadalvaat!

थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले
कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात
स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत

कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट

वार्‍यापावसाची गाज काळी भासतच दाट
कधी धुसर धुसर एक वादळाची वाट
Ladaki
Saturday, July 28, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सुप्रिया...:-)

तुला ते गाणे आठवते का... 'आनंद या जीवनाचा'... मला मालिकेचे नाव नाही आठवत...


Supriyaj
Saturday, July 28, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा..

मला पण मालिकेचं नाव नाही आठवत. . पण ही मालिका एका मराठी चित्रपटाच्या वर आधारीत होती. 'चांदणे शिंपीत जा'..
यात कुटुंबावर अती धाक असलेल्या वडिलांमुळे (मधुकर तोरडमल) त्या कुटुंबातल्या मुलांवर कसा वाईट परिणाम होतो असा काहिसा प्लाॅट होता.


Ravisha
Saturday, July 28, 2007 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्याच नावाचे आणि कथानकाचे एक नाटकही आहे :-)
पुढील ओळी-
झिजुनी स्वत: चंदनाने
दुसर्‍यास मधुगंध द्यावा
पाव्यातला सूर जैसा.....Supriyaj
Sunday, July 29, 2007 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह.. नाटक पण आहे का! मी तो चित्रपट पाहिला होता. त्यात आशा काळे, रविंद्र महाजनी असे लोक होते. आणि ते फेमस गाणे 'हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाशवेळी ओल्या दवात न्हाली'

मला वाटतं 'आनंद या जीवनाचा' आणि 'धरती प्रकाशवेळी' ची situation सेम आहे. त्या कुटुंबातली धाकटी मुलगी एका पार्टीमधे हे गाणं म्हणते आणि लगेच २-३ दिवसांतच ती परिक्षेत नापास झाल्याचं कळल्यावर वडिलांच्या भितीने आत्महत्या करते असं काहीसं आहे.


Deepa_1010
Wednesday, September 19, 2007 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालिकेचे नाव "संघर्ष" ....sahi malika hoti....

Spokle
Monday, October 29, 2007 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Can anybody tell me the details (singer, lyrics, album/movie) of the following song -
त्या रम्य सान्जवेळी तीला पाहीले मी;
भेदुनी काळिज गेले डोळे तिचे बदामी


Ameyadeshpande
Friday, November 16, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"विमोह त्यागून कर्मफ़लांचा" ह्या गाण्याचे सगळे बोल माहीत आहेत का कुणाला?

Mansmi18
Tuesday, November 27, 2007 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था

शस्त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला
कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला
घे शस्त्र ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था

कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूल बागा
मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा
इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा

कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा
क्षणभंगूर ही संसृती आहे खेळ ईश्वराचा
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था

रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो
मीच घडवीतो मीच मोडीतो उमज आता परमार्था

कर्मफुलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा
सर्व धर्म परी त्यजून येई शरण मला भारता
कत्तव्याची साद तुझ्या तुज सिद्द करी धर्मार्थागीत - मनोहर कवीश्वर
संगीत - मनोहर कवीश्वर
स्वर - सुधीर फडके


Vishee
Wednesday, November 28, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"विमोह त्यागून"
ईथे ऐकता येइल

Madhuragodbole
Friday, November 30, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala khalil ganyache lyrics have ahe. Gane nasun kharatar ha ek GaN ahe:
'Shubh Mangal Charani Gan Nachala'
Mazhya mate 'Patthe Bapurao' picturemadhala gan ahe ha...
Please lyrics mahiti asel tar kalava.


Jhaloni
Sunday, December 02, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला खालील गाणे हवे आहे
क्रिष्णा संभाल रे संभाल अपुल्या गायी आम्ही जातो घराशी अपुल्या बाई
हे गाणे झी सारेगामा वर १३ नोव्हेबर २००७ ला सचिन पिळगावकर याने कार्यक्रम संपविताना तोतड्या आवाजात म्ह्टले होते
जयंत अलोणी
pls tell me its links or send me to jhaloni@yahoo.co.in

Ameyadeshpande
Sunday, December 02, 2007 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मी, वीशी, खूप आभार "विमोह" ची माहीती दिल्याबद्दल!

Bela_sush
Monday, December 17, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sade made 3 ya picture che title song have aahe...plz help....

Bela_sush
Monday, December 17, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साडे माडे ३ या चित्रपटाची गाणी हवी आहेत.....

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators