Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Neej re neej shivaraya

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » Kavita aani Gaani » Neej re neej shivaraya « Previous Next »

Archanamandar
Friday, September 08, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I want this song in MP3 to download. Can anyone help ?

Dineshvs
Friday, September 08, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे गाणे कुठेहि मिळेल. अंधेरी स्टेशनच्या पुर्वेला बाहेर जे लोक mp3 विकत असतात त्यांच्याकडे नक्कीच मिळेल. हे गाणे वेगळे नसते बहुदा, शिवकल्याण राजा संग्रहात असते.

Sherloc
Thursday, June 14, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आजी माझ्या मुलीचा पाळणा हलवीताना एक गाणे म्हणायची

बा नीज गडे, नीज गडे लडीवाळा
नीज नीज माझ्या बाळा
रवी गेला रे सोडुनी आकाशाला
धन जैसे दुर्भाग्याला

हे म्हणजे साधारणपणे गोविंदाग्रजांच्या "राजहंस माझा निजला" च्या चालीवर होते. या गाण्याचा आगापिछा जर कुणी सांगीतला तर मी त्यांचा खुप ऋणी होइन. आता आजी नाही, त्यामुळे गाणेही नाही.


Imtushar
Thursday, June 14, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेरलॉक, हे पी सावळाराम यांचे 'आई कुणा म्हणू मी' या चित्रपटातील गाणे आहे

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators