Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Vande Mataram

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » संगीत » Vande Mataram « Previous Next »

Gajanan1
Wednesday, August 30, 2006 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्या दै. भास्कर पानिपत[ हरियाना] edition मध्ये मला खालिल माहिती मिळाली..
१. वन्दे मातरम १९२७ मध्ये पण्डित विष्णू दिगम्बर पलूसकर यानी राग सारन्ग मध्ये गायले होते.
२. आताची देस रागातील चाल केशवराव भोळे यानी लावली. सन साधारणपणे १९४० असावे..

ही मूळ गीते ऐकण्यास मिळतील काय?

३. जगातील सर्व देशान्ची राष्ट्रगीते ऐकता येतील अशी website आहे काय?


Robeenhood
Wednesday, August 30, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहे.वन्दे मातरम हे राष्ट्रगीत नाही...

Dineshvs
Wednesday, August 30, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन मला वाटते आपण शाळेत म्हणत असु ती चाल झिंझोटि रागात होती, आणि ती मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरानी बांधलेली होती. तात्या नीट सांगु शकतील.
मला स्वतःला लताची चाल खुप आवडते, पण ती समुहगानासाठी अतिशय अवघड आहे.


Gajanan1
Friday, September 01, 2006 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक शाळेतील चाल वेगवेगळी असू शकते.

कधी तरी आपण voice chat वर भेटू व एकमेकाना आपापल्या चाली ऐकवु.

रात्री ७ ते ९ दरम्यान मी नेटवर असतो. याहू वर gajananprofits

पण्डित व्ही डी पलूसकर माझ्या गावचे कुरून्दवाडचे!


Dineshvs
Friday, September 01, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी रेडिओ वर पण नेहमी लागायची तीच चाल. ती गंभीर होती तरिहि सोपी होती. आपण भेटुच, पण माझी वेळ त्या नंतरची असते. असो ईमेल कर, मग ठरवु.
पलुस्कर तिथले हे लक्षात नाहि आले, अलिकडेच कुरुंदवाडला गेलो होतो.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators