Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Bai havi aahe

Hitguj » Looking for » General » Bai havi aahe « Previous Next »

Mee_manimau
Monday, July 31, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला बोरिवली मध्ये घरी येउन जेवण करण्यासाठी ब्राह्मण बाई हवी आहे. कोणाला माहीती असल्यास मला जरुर कळवा
मिनल.गोडबोले@गमेल.काम वर.

तसेच मला घरी लहान मुलाला सामभाळण्यासाठी मुलगी किन्वा बाई हवी आहे. शक्यतो ब्राह्मण मिळाल्यास उत्तमच होईल. वर दिलेल्या पत्त्यावर कळवावे ही विनती. धन्यवाद.

Anjalisavio
Monday, May 14, 2007 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला शारजामधे घरी येऊन जेवण करण्यासाठि महाराष्ट्रियन किंवा गोवन बाई हवी आहे. कुणी ओळखीचे असल्याच please मला कळवा.

Jitudongare
Tuesday, August 07, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणे जिल्हा मध्यवर्ती बन्क निव्रुत्त लोकासाथी लध देणारी कोणती सघतना काम करते मला पत्ता मिळेल का?

Spatil
Thursday, August 16, 2007 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला घरामधे २४ तास राहाणारी स्वयंपाक व घरकामासाठी गरजु बाई पाहिजे. मी पुण्यात पिम्परी निलख येथे जगताप डेअरी जवळ राहातो.
कृपया मदत करा. धन्यवाद.


Robeenhood
Friday, August 17, 2007 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बी बीच्या टायटलमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे असे मला वाटते. धक्का बसतो हो मयबोलीवर असले आवाहन पाहून..:-)

Maanus
Friday, August 17, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नववीत का दहावीत मराठी च्या अभ्यासक्रमात एक धडा होता.

बहीणाबाई का सावित्री फुलेंवर आठवत नाही. त्या नविन नविन मराठी लिहायला शिकत असतात. त्यांचा गडी त्यांना मराठी शिकायला मदत करायचा.. (म्हणजे सौ. फुले नसाव्यात).

तर एकदा काय होते, त्यांना माणुस शब्द कसा लिहायचा कळत नसते. म्हणुन त्या गड्याला बोलवतात आणि म्हणतात मला माणुस हवाय. ...

तस काहीतरी वाटते ह्या BB कडे बघुन :-)

... गडी म्हणतो हा काय मी आहे की इथे.
तसे नाही हो, मला माणुस शब्द कसा लिहीतात ते पाहीजे. ( मी ९५ पासआवूट आहे, हा धडा होता हे नक्की... पन नेमका कधी ते आठवत नाही).


Upas
Friday, August 17, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ते बालकवी आणि लक्ष्मीबाई टिळकांविषयी आहे बहुतेक

Ana_meera
Friday, August 24, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, उपास, बरोबर आहे. बालकवी छाती ठोकून लक्ष्मीबाइंना सांगतात हा घ्या माणूस. तेव्हा त्या पुस्तकाकडे निर्देश करून सांगतात की पुस्तकातला माणूस हवाय म्हणून.!!

Vinaydesai
Friday, August 24, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा दिड वर्षाचा भाचा, 'पाणी' ऐवजी 'बाई' म्हणायचा, आणि म्हणून 'बाई दे' मागायचा... 'बापाने मस्त शिकवलं आहे', असं आम्ही म्हणायचो.. Direct बाई मागतो..


Badbadi
Friday, August 24, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय
भाचा आता केवढा आहे? नि आता काय मागतो

Vinaydesai
Friday, August 24, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता दोन सव्वा दोन.. बाई, माई, मानी, माणी आणि आता पाणी वर गाडी आली आहे...

श्या सगळी मजाच घालवली मोठा होऊन...



Pony
Monday, December 24, 2007 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्य थ्रेड मधये कोनला कहि मदत मिळाली का? कारन मी सुद्द्ध अश्याच बाईच्या शोधात आहे. मी अमेरिकेत कनेक्टिकट मध्ये हर्द्फ़ोर्द ला रहाते. जर कोणाल ह्याची काहि माहिती असेल तर माला जरूर कळवा. माझा एमैल आहे
सराफ़प्रियास्@याहू. कोम

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators