Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
इथे घर घ्यायचे असल्यास.. ...

Hitguj » Looking for » General » इथे घर घ्यायचे असल्यास.. « Previous Next »

Bee
Monday, May 15, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पुण्यात घर विकत घ्यायचे आहे. कुणी नोकरी शिक्षणाच्या दृष्टीकोनातून चांगला परिसर सुचवू शकणार का? तसेच हल्ली कुठले builders चांगले आहेत, त्यांच्या websites , 2 BHK घराच्या किमती कशा आहेत, कुठल्या बॅंकेचे लोन घेणे सोयीस्कर ठरेल, घर घेतना कुठली दक्षात घ्यावी, तुमचे घर घेण्यासंबंधीचे बरेवाईट अनुभव ईत्यादी ईत्यादी. ह्यापैकी कुठलीही माहिती जर कुणाला देता आली तर मला आणि इतरांना त्याचा फ़ार उपयोग होईल.

Moodi
Monday, May 15, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी अरे इथे already एक बीबी असताना तू न पहाता नवीन बीबी का उघडतोस रे? हे बघ बबडु इथे.

/hitguj/messages/93330/93335.html?1147241630 .

Bee
Monday, May 15, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी बबडे :-) शोधून पाहिला होता पण दिसला नाही म्हणून वाटल नसेलच तसा बीबी.

नेमस्तक दोन्ही पैकी एकच बीबी असू द्या. माझ मत अस आहे की शहरानुसार घर घ्यायचे आहे असा बीबी नसावा. कारण बरीचशी सामूहीक माहिती ही या ना त्या बीबीवर असण्याची शक्यता जास्त आहे. तेंव्हा मी दिलेले बीबीचे नाव मला जास्त योग्य वाटते आहे. बाकी निर्णय आपल्या हाती :-)

धन्यवाद मूडी!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators