Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नावांचे अर्थ

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » नावे ठेवा ( सुचवा ??) » नावांचे अर्थ « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 07, 200620 11-07-06  10:37 pm
Archive through February 24, 200720 02-24-07  1:48 pm

Mahaguru
Tuesday, September 18, 2007 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जान्हवी हा शब्द नेमका कसा आहे? janhavi की jahnavi ?



Farend
Tuesday, September 18, 2007 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरू परवाच गुलमोहर का कोठेतरी तो शब्द वाचला आणि मलाही हाच प्रश्न पडला होता. बहुतेक ह आधी आहे.

तसेच ब्रह्मा हा शब्द सुद्धा १-२ ठिकाणी चुकीचा लिहिलेला पाहिला.


Shonoo
Tuesday, September 18, 2007 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महा गुरु
आपट्यांच्या संस्कृत शब्द कोषात हा शब्द जाहु च्या नंतर दिला आहे जान्XX अशा शब्दांनतर नाही. त्यावरून माझा असा अंदाज आहे की ह ला न लावून असेल हा शब्द Jaahnavi असा. त्या शब्द कोषात एक श्लोक पण दिलाय नावापुढे वेळ मिळाला की पोस्ट करेन.


Ksha
Tuesday, September 18, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाह्नु ची कन्या ती जाह्नवी ( गंगा ) . ह पुढे

ब्रह्मा / ब्रह्म / ब्राह्मण हे शब्द पण तसेच लिहावेत.


Amruta
Tuesday, September 18, 2007 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा 'आरव' नाव ऐकल.. काय आहे नक्कि त्याचा अर्थ?

Karadkar
Tuesday, September 18, 2007 - 11:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरव हे क्रियपद आहे न अर्थ कोंबड्याची बांग

CBDG


Ashwini_k
Wednesday, September 19, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

---ब्रह्मा / ब्रह्म / ब्राह्मण हे शब्द पण तसेच लिहावेत. ---

noted.


Amruta
Wednesday, September 19, 2007 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय, कोंबड्याची बांग माहित आहे पण हे मुलाच नाव ठेवल आहे तर नक्किच काहितरी वेगळा अर्थ पण असेल अस वाटत. अर्थ नसेल तर अगदिच विचित्र नाव आहे हे. :-)

Savani
Wednesday, September 19, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गूगल केल्यावर हा अर्थ सापडला त्या नावाचा. नक्की माहीत नाही.
The meaning of the name Arav is peaceful



Amruta
Wednesday, September 19, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी गुगल केलेल मागे तर मला त्या नावापुढे blank सापडल.
आता पुन्हा पाहिल तर दिसल. मागे काय नक्कि शोधलेल देव जाणे. :-)
peaceful अर्थ असेल तर छान आहे.


Maitreyee
Wednesday, September 19, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरव हा शब्द अरण्य या अर्थाने पण वापरतात बहुधा. संदर्भ : ' कल्पतरूंचे आरव ..'
चांगले वाटले ते नाव, अमृता, तू नावाच्या शोधात आहेस का :-)
~D

Amruta
Wednesday, September 19, 2007 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही ग बाई नाही :-) (आता हे एवढ 4 words च वाक्य पण नाही लिहु दिल :-( )

Mahaguru
Wednesday, September 19, 2007 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shonoo ,Farend ,Ksha >> धन्यवाद!


Hkumar
Tuesday, October 02, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहितीतील एका बाईंचे नाव 'मेदिनी' आहे. त्याचा अर्थ 'प्रुथ्वी'.

Farend
Wednesday, October 03, 2007 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गीत रामायणात 'राम जन्मला' गाण्यात तो 'मेदिनी' शब्द आहे.

Akhi
Friday, November 23, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साकेत चा अर्थ आहे राम

Ladtushar
Monday, March 17, 2008 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्विल नावाचा अर्थ कुणि सांगु शकेल का?

Vinaydesai
Monday, March 17, 2008 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्विलक म्हणजे चोर ना? कुठे तरी ऐकल्यासारखे वाटते..

चु. भु. द्या. घ्या.. (नाहीतर कुणीतरी मुलाचे नांव ठेवलेले असायचे आणि त्याच्या अर्थ वेगळाच असायचा...)


Tonaga
Monday, March 17, 2008 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता बोम्बला, अरे बाबा मृच्छकटिक या संस्कृत नाटकातल्या चोराचे नाव शर्विलक असते म्हणून शर्विलक म्हणजे चोर नव्हे...

बाय द वे, शर्विल म्हनजे गणेश.


Ladtushar
Tuesday, April 22, 2008 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यावाद,
मझ्या एका चुलत भावाचे नाव शर्विल ठेवले होते गणपती चे नाव म्हणुन, पण असेच कुणी तरी सांगीतले मग नंतर बदलुन शर्व ठेवले केवढा गोंधळ होतो ना....

Mansmi18
Thursday, April 24, 2008 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या ओळखीच्या एकानी त्यांच्या मुलीचे नाव सकाळी ठेवले ---"लाघवी". पण अर्थाचा अनर्थ होतो म्हणून लगेच दुपारी बदलुन टाकले:-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators