Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Looking for a book..

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » Looking for a book.. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 10, 200720 03-10-07  9:23 pm

Dineshvs
Sunday, March 11, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेंढ्या, दादरला शिवाजी मंदीरमधे जे मॅजेष्टिकचे दालन आहे तिथे बघितल्यासारखे वाटतेय हे पुस्तक.
तिथे नसले तरी ते जरुर मिळवुन देतील.


Pendhya
Tuesday, March 13, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश, मी मिळवण्याचा प्रयत्न करतो.

Suja
Monday, April 21, 2008 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साशाग नमस्कार पुस्तक माज़्या वदीलान कदे आहे.
वीस वर्शान पुर्वि त्यान्नि आमच्या सोसाइतीत ते नातक बसवले होते.
त्यातल्या चन्दुला आता दोन वर्शाचा चन्दु आहे


Tonaga
Tuesday, April 22, 2008 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो आहे आताच परवा पुण्याला एका पुस्तकाच्या दुकानात पाहिले साष्टांग नमस्कार....

Shendenaxatra
Tuesday, April 22, 2008 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सी रामचंद्र ह्यांचे "माझ्या जीवनाची सरगम" हे जरा वादग्रस्त होते पण चांगले वाचनीय होते असे ऐकले आहे.
मलातरी हे पुस्तक मिळवता आलेले नाही. कुणी हे वाचले आहे का?
कुठे मिळते माहित आहे का?


Mrinmayee
Wednesday, April 23, 2008 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"माझ्या जीवनाची सरगम" की 'माझ्या आयुष्याची सरगम' ? आईकडे आहे हे पुस्तक. चांगलं आहे असं ऐकलंय. वादरस्त का म्हणे?
सी. रामचंद्र बरीच वर्ष नागपुरला (हनुमान गल्ली, सीताबर्डी) इथे (आमच्या शाळेजवळ) रहायचे.


Chinoox
Wednesday, April 23, 2008 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वादग्रस्त कारण त्यात लताबाईंचं नाव न घेता बरंच काही लिहीलं होतं..
पुण्यात संभाजी पार्कसमोर त्यांचा बंगला ओसाड पडला आहे..

जुनी पुस्तकं हवी असल्यास रसिक साहित्यची वेबसाईट बघा..बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत...

Mrinmayee
Wednesday, April 23, 2008 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रसिकवर हे पुस्तक उपलब्ध नाही. बघीतलं.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators