Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
तुझ्याशिवाय

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » तुझ्याशिवाय « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 06, 200720 03-06-07  12:08 pm

Dinesh77
Tuesday, March 06, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर गोष्ट.
पण मला नाही फ़िल्मी वाटत अरमानला टेररिस्ट आहेस का विचारलेले.
आज काल घडणार्‍या घटना आणि त्यांचे सुत्रधार बघता हे सहज शक्य आहे.
आज काल घडणार्‍या गुन्ह्यामधे ९५ टक्के गुन्हेगार मुसलमान असतात हे सत्य आहे.


Abcd
Tuesday, March 06, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमी प्रमाणे अप्रतीम...शेवट एकदम shocking..

Savani
Tuesday, March 06, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, आवडली नवीन कथा.

Supermom
Tuesday, March 06, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, सुरेख गोष्ट. अगदी रडवणारा शेवट.

Sunidhee
Tuesday, March 06, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी छानच गं.. पण एक समजले नाही, तो अरमान जर तिची साथ सोडनार नव्हता तर थोड्या दिवसापुर्वी रोहीत ला का जाऊन भेटला? त्याला थोडी माहीत होत की तो मरणार? की मलाच नीट समजले नाही?

Disha013
Tuesday, March 06, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी मस्त लिहितेस तु. शेवट दु:खी केलास.

Meggi
Wednesday, March 07, 2007 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवट एकदम धक्कादायक. प्रियाचा प्रश्न मला नाही चुकिचा वाटला. खर तर त्याच प्रश्नाने वाचकाला शेवटाची जराही कल्पना येत नाही.
सुनिधी ला पडलेला प्रश्न मला पण पडला. रोहितशी आधी का बोलला अरमान.

नंदिनी, आता पुढच्या कथेत तरी प्रियाला तिचा रेहान / अरमान मिळायला हवा :-)


Nandini2911
Thursday, March 08, 2007 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वाना मनापासुन धन्यवाद..
ही सीरियल किलर नव्हती.. :-)
आता तुम्हाला पडलेले प्रश्न..
प्रियाला अरमानच्या वागण्यात झालेला बदल जाणवतो म्हणून ती त्याला "तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आहे का?" असं विचारते.
तो नाही म्हणतो.
तो जेव्हा "आता परिस्थिती वेगळी आहे" असं म्हणतो, तेव्हा साहजिकच तिच्या मनात शंका येते.. जी ती "बोलून" दाखवते.कारण तेवढं त्याचं नातं आहे.

रोहितबद्दल.. अरमान पहिलंच वाक्य बोलतो.. "मला वाटतं की मी तुझ्या खाजगी बाबतीत ढवळाढवळ करतोय पण आता मला मी जे केलं ते बरोबर केलं हे वाटतय.."

तसंच प्रिया आणि अरमानचं नातं हे plutonic आहे. त्यामुळे तो जेव्हा म्हणतो की "मी अर्ध्यावर साथ सोडणार्यातला आहे" तेव्हा companionship अभिप्रेत आहे...



R_joshi
Thursday, March 08, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी अप्रतिम कथा. अरमान आणि प्रियाच्या मैत्रिचे नाते छान रंगवलेस. शेवट तर अनपेक्षितच केलास.फारच छान:-)

Srk
Thursday, March 08, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी वा! मस्त कथा. खुप आवडली.

Pendhya
Saturday, March 10, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रणाम नंदिनी! अतिशय छान कथा लिहिलियेस.

प्रियाचा अल्लड, बोलका, स्वभाव पहाता, तिने विचारलेला ' अतिरेकी ' बद्दलचा प्रश्ण मला खटकला नाही.

आणिक एक.... तू, पहिल्या, दुसर्‍या आणी तिसर्‍या ब्लॉक मधे, कथेची ऊत्कंठा शिगेला पोचल्यावर, पुढची कथा लिहिण्याआधी, तिथे थांबलीस.... हा तुझा एक सुरेख " touch " का?...... असं आपलं मला वाटलं.


Rupali_rahul
Monday, March 12, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, अगदी आर्त ह्रुद्याला चटका लावुन गेली ही कथा...

Abhiyadav
Tuesday, March 13, 2007 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

terrorist शंका एकदम रास्त आहे. फ़ना पाहिला असावा प्रियाने. सुंदर कथा.

Manogat
Friday, March 16, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Priya
सुंदर कथा, Friends नंतर हि कथा पण छान वटलि..


Nandini2911
Friday, March 16, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोगत.. मी नंदिनी..
प्रिया कथेत होती... :-)
प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators