Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
याला जीवन ऐसे नाव ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » याला जीवन ऐसे नाव « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 05, 200720 03-05-07  7:39 pm
Archive through March 08, 200720 03-08-07  12:09 pm

Rachana_barve
Thursday, March 08, 2007 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या संपली? :-) छान लिहिलीस पण.. btw मनाली, मिताली, मिनोती.. म ची नाव तुला खूप आवडतात का? :-O

Princess
Thursday, March 08, 2007 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा, प्रिती, पराग, श्रुती, मेघा आणि सगळ्याना खुप धन्यवाद.

शेवट जरा घाईघाईत झालाय हे खरय. पण खुप लांबलचक गोष्ट लिहिली तर कधी कधी त्यातले डिटेल्स हरवुन जातात असे वाटते मला. खासकरुन जेव्हा आपण ती कथा online लिहित किंवा वाचत असतो. किंवा पाणी घालणे जमत नाही मला :D

नंदिनी, माझ्या कथेत मसाला जरा कमी पडलाय का? :-(

मराठमोळी, मी PSG नाही ग :-)

रचना, मंदारला विसरलीस तू :P . तो पण म आहे ना.



Psg
Thursday, March 08, 2007 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस, छान कथा.. थोडीऽऽऽ डीटेल चालली असती पण :-)
marthamoli, अगं ही 'प्रिन्सेस' आहे आणि मी psg! :-) गोष्टीचं क्रेडीट प्रिन्सेसला दे.. :-)

Zakasrao
Friday, March 09, 2007 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

princess कथा छान होती. फ़क्त त्या दोघांच मनोमीलन होताना अजुन जरा त्यांच्या मानसिक स्थितीचे details यायला हवे होते. त्यांच्या मनामधे काय काय चालल त्याविषयी बोलतोय मी. पण कथा आवडली.

Shyamli
Friday, March 09, 2007 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान कथा ग पुनम आवडली
नाही असाच शेवट चांगला वाटला मला तरी
आता सगळ नीट झाल्यावर अजुन काय दाखवायचं सांगायच
:D

Nandini2911
Friday, March 09, 2007 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, मसाला कमी पडला नाही.. पण झकासरावने म्हटल्यासारखं मनोमिलन जरा लांबवता आलं असतं. विशेषत्: तू पहिला प्रसंग इतका छान सांगितलास,, आणि त्यानंतर सरळ सोटपणे narrate करत सुटलीस. थोडा ड्रामा आणि संवाद शेवटी आले असते ना तर इतक्या गडबडित end वाटला नसता.. अर्थात हे माझं वैयक्तिक मत..
पण एकूणच कथेचा घाट सुंदर होता आणि विषय तर मस्तच होता.


Marhatmoli
Friday, March 09, 2007 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry Princess आणि psg ,

अग दोघिंच हि नाव पुनम आहे ना plus तुम्हि दोघिहि खुप छान लिहिता. मी psg च 8 March आणि या गोष्टिचा शेवट एकच वेळि वाचला म्हणुन confusion झाल माझ.

Really Sorry . चुक मोठि आहे पण त्याच काय आहे कि सध्या माझि परिक्शा आहे आणि अभ्यास करताना ( or करण्याऐवजि) मी हित्गुज वर असते, त्यामुळे सध्या डोक्यात जरा गोंधळ आहे.


Chinnu
Friday, March 09, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुड ट्राय पूनम. आता पुढची कथा येवु द्या!

Manogat
Friday, March 16, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान पुनम,
happy ending!
कथा आवडलि,





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators