Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
आई कुणा म्हणू मी.....?

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » आई कुणा म्हणू मी.....? « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 02, 200720 03-02-07  11:31 am

Ashwini
Friday, March 02, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयू, छान. शेवट परीणामकारक.

Adi787
Friday, March 02, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर, अप्रतीम ...खरं तर शब्दच नाहीत... कथेची स्तुती करायला !!!
शेवटच्या भागात तर मन कसं चिर्र करुन गेलं.
आई तिची मैत्रीण होती... पण ती कधिच आईची मैत्रिण होऊ शकली नाही. आणी ही कथा बरिचशी सत्यतेच्या आस-पास जाणारी आहे.. आपण रागाच्या भरात बरेच वेळा आईला उलटुन बोलतो..तीच्या मनाचा काहीही विचार न करता.


Chinnu
Friday, March 02, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अदिला, अनुमोदक. फार दिवसांपुर्वी पाहिलेला वहिदा रहेमानचा फागुन आयो रे आठवला. कथा बरीच वेगळी आहे, पण तरी जया भादुडीला शर्वरीच्या भुमीकेत परत एकदा पाहिले! गुड वन जयुताई.

Dineshvs
Saturday, March 03, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु सुंदर आहे कथा. ( पण मला शीर्षक फारच ढोबळ वाटले ) मायबोलीला आता अनेक नव्या कथालेखिका मिळाल्या, हि एक चांगली बाब आहे.
सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तु सलग लिहिली आहेस.
खरे तर अशी असूयेची भावना, प्राण्यांमधेहि असते, ( असे दुर्गा भागवतांच्या एका लेखात वाचले होते ) पण माणसाच्या बाबतीत, ती व्यक्त होण्याचे मार्ग वेगळे असतात.


चिन्नु प्रमाणेच मलाहि फागुनची आठवण आली.
खरे तर त्यातली वहिदा असुरक्षिततेमुळे तसे करत असते, पण तरिही त्यातले संदर्भ फारच वेगळे आहेत.
त्यात वहिदा चक्क मराठी दाखवलीय.


Jayavi
Sunday, March 04, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतक्या छान छान प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार :-)

खरं तर मी काहीतरी वेगळंच लिहिणार होते..... पण वेगळंच उतरलं. पण मी ही सगळं जसंच्या तसं उतरू दिलं. म्हटलं बघूया काय होतं ते. दुखान्त खरं तर मलाही आवडत नाही. पण झाला खरा.

दिनेश, तू सुचव ना एखादं छानसं शिर्षक. तू म्हणतो आहेस ते अगदी बरोबर आहे..... शिर्षकावरुन कथेचा लगेच अंदाज येतो ना...! शिर्षक कसं एकदम चपखल बसायला हवं.


Pooh
Sunday, March 04, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयवी,

मला असे वाटत होते की तो तिच्या आईच्याच प्रेमात पडलेला आहे पण मधेच ष्टोरी-लाईन में ट्विस्ट.


Aashi
Monday, March 05, 2007 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही असच वाटले होत, एकदम मुव्हि टाइप झाले असते मग ते :-)

Disha013
Tuesday, March 06, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी, छान जमली कथा.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators