वाटचाल.. पिंपळपानाच्या जाळी-जाळीतून बाहेर उघड्या पडलेल्या शिरा आतून आतून एकमेकांमध्ये घनदाट होऊन बिलगलेल्या, आधी कशा कोवळ्या-कोवळ्या पक्व जरड्-जरड होत जाणार्या पिवळ्या-पिवळ्या पानासोबत शेवटी गळून खाली पडणार्या, जाळी-जाळीच्या घट्ट विणीतून अतूटपणाचं नातं जपणार्या आरपार अंतरंगातून प्रांजळ अस्तित्व फक्त मागे ठेवणार्या, सोबतीची अशी कशी ही वाटचाल मानवजातीच्या विरुद्ध वाटते आहे.. -बी.
|