Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

US Passport renewal

Hitguj » Living Abroad » US Passport renewal « Previous Next »

Sherpa
Tuesday, December 11, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलाचा US Passport renew करायचा आहे. मुंबई मधे US Consulate मधे करता येतो, पण कोणी केला आहे का? आपला अनुभव सांगाल का?

Amruta
Tuesday, December 11, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही ह्या वर्षीच माझ्या मुलीचा पासपोर्ट renew केला.
एकदम मस्त अनुभव... पासपोर्ट ३ दिवसात घरपोच मिळाला.
consulate मधे दुसर्या दरवाजाने आत सोडतात. अगदी आरामात काम होत. पण renewal साठी आवश्यक असणार्या सर्व गोष्टी नीट घेउन जा.
त्या बद्दलची सविस्तर माहिती इथे मिळेल.

http://mumbai.usconsulate.gov/passport_renewal.html

Sherpa
Wednesday, December 12, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

amruutaa धन्यवाद. passport expire होण्याच्या किती दिवस आधी renew करता येतो? माझ्या माहीती प्रमाणे ६ महीने आधी करता येतो

Amruta
Wednesday, December 12, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्की किती दिवस आधी renew करता येतो माहित नाहि. त्या site वर ह्या बद्दल info मिळेल.
माझ्या मुलीचा पासपोर्ट मार्च मधे expire होणार होता तो आम्ही डिसेंबरलाच renew केला. किती दिवस लागु शकतील हे तेव्हा माहित नव्हत.
नंतर वाटल उगिच घाई केली ३ महिने फुकट गेले. :-)


Sherpa
Thursday, December 13, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर. मी त्या site वर check करतो

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions