Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
घरगुती औषधे / आजीबाईंचा बटवा / Home ...

Hitguj » Health » घरगुती औषधे / आजीबाईंचा बटवा / Home Remedies « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 10, 199905-22-03  9:30 am
Archive through November 11, 199912 05-22-03  9:30 am
Archive through December 19, 200016 05-22-03  9:31 am
Archive through November 13, 200335 11-13-03  7:44 am
Archive through December 09, 200620 12-09-06  5:55 pm

Manakawada
Monday, December 11, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळे वातामुळे होणारे आजार आहेत...
आणि या दिवसात शरिरातिल वात वढल्याने हा त्रास जणवतो..
इतर वेळि पण कधि कधि असे होउ शकते.. जसे कहिना smimming च्या वेळेस होते...

यावर खत्रिलायक उपाय म्हणजे.. सुखोष्ण तेलाने मालिश करणे..

खरे तर या दिवसात सर्वान्गाला मालिश केलि तर उत्तम च आहे..
म्हणुनच आपल्याकडे अभ्यन्ग चि सन्कल्पना होति..


Puneri_njkar
Monday, December 11, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सुयोग मनकवडा.
सुखोष्ण म्हणजे कोमट म्हणायच आहे ना? (का सुखोष्ण हे तेलाच नाव आहे? )
बदाम तेल, ख़ोबरेल तेल, यापैकी काहि वापरु शकते का?


Manakawada
Tuesday, December 12, 2006 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही सुखोष्ण तेलाचे नाव नही...
सुखोष्ण म्हणजे आपल्याल सोसेल तेवढे आणि सुखद वटेल तितके गरम..
हो कोमट म्हणु शकतो...
कोणतेहि तेल वापरायल हरकत नाही...
खोबरेल पण चलेल... मालिश करणे महत्वाचे..
त्यातल्या त्यात हल्लि थन्डि असल्याने थोदेसे गरम तेल म्हणजे गुणधर्माने गरम, जसे तिळाचे किन्वा बदामाचे

पण खोबरेल लवले तरी उत्तम..
मी बर्याच वेळा TV पहात पहात खोबरेल तेल लावतो..


Puneri_njkar
Tuesday, December 12, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा धन्यवाद.
एक डाउट आहे. माझ्याकडे जे बदाम तेल आहे त्यावर एक्सपायरी डेट दिली आहे. आयुर्वेदिक औषधा ना तर एक्सपायरी डेट नसते ना?
एक्सपायरी डेट उलटून गेलेल तेल वापराव का?


Ashwini
Tuesday, December 12, 2006 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चालेल. तेलं जनरली लवकर खराब होत नाहीत. वास घेउन पाहा.

मनकवडाने सुचवलेले उपचार योग्य आहेत. त्याच्या जोडीला एखादा गुग्गूळ e.g. त्रिफळा, योगराज इ. घेतल्यास आणखी फायदा होईल.
तेलाने (तिळाचे उत्तम) मसाज केल्यावर थोडावेळ कापडाने शेकले तर जास्त फायदा होईल.


Manakawada
Wednesday, December 13, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह, आता अश्विनी आली म्हणजे माहितीचा खजाना बाहेर पडेल...

अश्विनी, कधी वेळ मिळाला कि आयुर्वेदातिल वनस्पती आणि इतर पदार्थंचे गुणधर्म सांगणारा bb टाक ना प्लिज


Abha
Monday, December 18, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Receding gums var kahi aurvedic upay ahe ka? Please mahiti asel kunala tar sanga.

Satishm27
Tuesday, December 19, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा खरच एक "उपयोगी" BB आहे....इथे अनेक जण खूप उपयोगी,अभ्यासपुर्ण माहीती share करत आहे त्याबद्दल त्याकरिता "मायबोली"करांचे अन इथे माहीती share करनार्‍याचे धन्यवाद व अभिनंदन!!!!!
एक उपयोगी website .........
http://www.naguhelp.com/home%20remedies.htm

Suhasini
Thursday, December 21, 2006 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मुलगी १० वर्षांची आहे. तिला लहानपणी बाळदम्याचा खूपच त्रास होता त्यावेळी तिला high antibiotics दिल्या गेले. पुढे तिचे दुधाचे दात पडल्यावर जे permenant teeth आलेत त्या पैकी काही दातांचा रंग हिरड्यां मधून बाहेर येतानाच पिंगट डाग असलेला होता. कितीही स्वच्छ ब्रश केला तरी हे २ दात फारच विचित्र दिसतात. डेन्टिस्ट चे म्हणणे आहे की, high antibiotics मुळे दातांचे enamel weak झाले आहे.त्यामुळे ते दात तसे दिसताहेत. प्लीज कुणी मला यावर काही उपाय सांगु शकेल काय?

Vaidyabavadekar
Saturday, December 23, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दात घासणे हे जर त्रिफ़ळा चूर्ण आणि हळद वापरून केले तर समस्या दूर होइल.

Neeta_m
Wednesday, February 07, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Ashwini,
Potpatta ha pot sutnavar kitpat useful ahe? Mazi delivery houn 4 months zale. Is it too late to use it? Please let me know. Thanks.

Dhanu66
Friday, February 09, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
वरचेवर होणारया सर्दी खोकला आणी कफ़ा साठी काय करावे हे कोणी सुचवू शकेल का?
धन्यवाद


Savani
Tuesday, February 27, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्यंतरी मी वावडिंग आणलय. पण मला माहित नाही त्याचा नक्की कशासाठी उपयोग करायचा. कुणाला माहित असेल तर सांगा. आश्विनी, कशावर औषधी उपयोग आहे का त्याचा?
प्रश्नाचा बीबी कदाचित चुकला असेल. कळलं नाही कुठे विचारू ते.


Ashwini
Tuesday, February 27, 2007 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वावडिंग जंतावर, कफावर आणि बुद्धी वाढवण्यासाठी वापरतात.

Savani
Wednesday, February 28, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, मग आता कसं द्यायचं ते पण सांगतेस का? माझा मुलगा आता पावणेतीन वर्षाचा आहे. थंडी, कफ़ अधुन मधुन असतोच त्याला. तर त्याला कसे देता येईल ते.

Zuluk
Monday, June 18, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या वडीलान्च्या डोळ्याला रान्जन्वाडी आली आहे. त्यामुळे त्यान्ना डोळा नीट उघडता येत नाही. ते सध्या भारताबाहेर आहेत. मेडीकल इन्शुरन्स नसल्याने त्याना डॉक्टर कडे जाता येत नाही. रान्जन्वाडी बरी होण्यासाठी कोणाला काही घरगुती उपाय माहीत आहेत का? रान्जन्वाडीला इन्ग्लिश मधे काय म्हणतात? ते समजल्यास मी नेट वरही शोधू शकेन.

Akshitija
Monday, June 18, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zuluk, खरिक असेल तर दुधत खरकेचि बी उगाळुन लाव रान्जणवाडी कमी होते
If u r in US get visine eye drops to relieve eye itching along with kharik bee that will help

Shyamli
Thursday, July 05, 2007 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ashwini aahes kaa ga?
ag maajhi lek padalee baai aattaa aaNi paay muragalaay chaaMgaalch :-((

gudghyaajaval dukhatay joraaat mhane
kaay laau ga? te raktchanda kaay kaays aai laavaaychi paan aattaa kaahich dhad aathavat nahaiye malaa jaraa patakan kuni saaMgalaa kaa?


Sahi
Thursday, July 05, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्वीनी,
माझ्या मुलीला मान्डीवर अनी गालावर असे पान्ढरे पुरळ आले आहे खुप दिवसापासुन. काही त्रास नाही पण ते जन्ताचे असु शकतात असे एक व्रुध्द बाइ म्हणाल्या सो काय करु डाक्टरच्या क्रीमने उपयोग फ़ारसा झाला नाही.
हेल्प


Preetib
Thursday, July 05, 2007 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Ashiwini, recently there is small white patch on my face on my cheek..so what should do in order to minimize it

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators