Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 13, 2007

Hitguj » Health » लहान मुलांचे आजार » Archive through February 13, 2007 « Previous Next »

Nilyakulkarni
Monday, December 11, 2006 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks mrinmayee
i seen this site .. its nice and worth information there .
i m doing treatment from begining at Deenanath Mangeshkar Hospital PUNE and under Dr.Mrs Rajadhyaksha .. she is well experienced and one of the best pedetricians
she recommandes some calcium suppliments but that wouldnt help .

phytheorpy pan roj suru aahe .. tyasathee Dr.Mrs Urmila Kamat ani Dr.Mrs Madhura .. yaa dogheehee Deenanath madhech aahet .. ani well experienced aahet ..

i want to know because of Trioptal Tab 150mg is there any effect on diet .. as he has to take 3 tablets per day ..

ani home made kaahee naveen recipes aahet ka kaaran rojachee poli bhaajee .. bhaat ya peksha vegale ?
Prajaktad
Monday, December 11, 2006 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलेश! ही लिंक बघितलित का?इथे बरेच option मिळतिल
/hitguj/messages/103383/92989.html?1160667357

Prajaktad
Monday, December 11, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा! तुझ्याकडे weather फ़ार थंड आहे का?ज्यावेळेला बर्यापैकी weather असेल तर त्यावेळेला बाहेर फ़िरवुन आणायचे...सतत घरात (थंडिमुळे का होइना)असली की मुल खाणपिण कमी करतात.
तु लिहलयस ति formula घेत नाही मग तु nursing करतेस का?असशिल तर तिला फ़ोर्स करु नकोस...
चांगली भुक लागु दे...मग आपच खाईल.


Disha013
Monday, December 11, 2006 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks मनकवडा आणि प्राजक्ता. हो ग,मझ्याकडे फ़ार थंडी आहे.त्यामुले काऊचिऊ दाखवत भरवण्याचा option नाही. :-(
मी nursing करते. पण तिच्या doc. ने सांगितले होते की formula सुरू करायला. करण ती आता रांगायला लागली आहे...सो तिचा food intake ही वाढायला हवा असे तिचे म्हणणे. formulaa त साखर घातली तर चालेल का? तसे तिचे वजन वगैरे वाढतेय,वाढायला हवे तेवढे. पण खाताना नखरे फ़ार.खाणे कमी आणि झोपहि कमीच आहे तिची.


Nilyakulkarni
Tuesday, December 12, 2006 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks .. prajkta ,..

really its nice .. print karun gharee nele aahe .. ata paahuyaa ..
ajunahee kaahee navin asen taer saangaa

Jagu
Wednesday, December 20, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंड्ळी, माझ्या एक वर्ष एक महीना झालेल्या मुलीला आता दाढा येत आहेत. तिला आज पातळ शी झाली पन दात येत असताना जशी चिकट होत होती तशी नाही झाली. तिला सकाळी जायफळ उगाळून दिले. दाढा येत असताना आणखी कोनती काळजी घ्यावी?

Jagu
Friday, December 22, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्लिज मला हेल्प करा. माझी मुलगी खुप चिड चिड करते. काल ३ वाजता झोपली. काल सकळी आम्ही तिला डाॅक्टरांकडे नेले होते त्यांनी पोटात इन्फ़ेक्शन झाल्याचे सांगीतले. तिची शी बन्द झाली पण खुप चिड चिड करते. तिला दाढा बाहेर पडत आहेत. दात आल्यावर मी तिचे डाॅक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे डेन टाॅनिक बन्द केले आहे. ते परत चालू करु का अजुन काही उपाय असतील तर सांगा. }

Prajaktad
Saturday, December 23, 2006 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jagu! इथे मागच्या archieve's मधे 'अश्विनी'च पोस्ट असेल तिला मेल केलेस तर काही सांगु शकेल...
शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध काही करु नये.. तिला भाताच्या वरचे पाणी देवुन बघा.


Prajaktad
Monday, January 01, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलिला २ दिवस झाले सर्दी झालिय...कालपासुन खोकलाही सुरु झालाय..मि तिला tylenol cough &cold देतिय.ताप मेजर नाही
रात्री वेखंड उगाळुन कपाळावर लेपही दिलाय..माझ्याकडे खालील औषधी आहेत त्यातल काय कस देता येईल?
जेष्ठ्मध , वेखंड , जायफ़ळ , सुंठ
खाणपिण कमी झालय काय देता येइल?


Ashwini
Monday, January 01, 2007 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगु, तिला डिकेमाली (गुटीत असेल) उगाळून दे आणि तिच्या दाढांना पण चोळ.
जेवायला पातळ भाताची पेज, मुगाचे कढण असे हलके दे.

प्राजक्ता,
तिला ज्येष्ठमध, वेखंड, सुंठ चालेल. पण प्रमाण अगदी कमी. मधातून दे.
शिवाय लवंग, दालचिनी, खडीसाखर असेल तर तीही कुटून दे.
खडीसाखर आणि ज्येष्ठमध (आख्खे असल्यास त्याची काडी) दिवसभर चोखायला दे.

खाण्याचा जास्त आग्रह करू नकोस.
प्यायला शक्यतो गरम गोष्टी दे.


Prajaktad
Tuesday, January 02, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी धन्यवाद!श्रेया आता अडिच वर्षाची आहे तेव्हा किति वेढे उगाळु औषधीचे?आणी किति वेळा देवु?
मागचे पोश्ट वाचुन क्लिअर चिकन सुप , खिचडिचे पाणी अस चालु आहे..


Ashwini
Tuesday, January 02, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधारण २० वेढे दे. दिवसातून तिन ते चार वेळा दे. लवंग, दालचिनी, खडीसाखर पण त्यातच उगाळून दे मग.

Jagu
Wednesday, January 03, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, इमेल चेक करा. मी उत्तराची वाट पहात आहे.

Jagu
Friday, January 05, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, धन्यवाद.
मुलीला रात्री मसाज करुन अंघोळ नाही घातली तर चालेल का कारण आता थंडी खुप वाढली आहे.


Ashwini
Friday, January 05, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगु, आंघोळ एकदाच, फक्त रात्री घालायची. तशीही इकडे ( US मध्ये) मुलांना रात्रीच आंघोळी घालतात. रात्री शांत झोप लागण्याच्या दृष्टीने गरम पाण्याच्या आंघोळीने फायदा होईल. तुला खूप conerns असतील तर तिला स्वच्छ कोरडे पुसून मग वेखंड पावडर सर्वांगाला चोळ. नुसता मसाज केला तरी थोडाफार फरक नक्कीच पडेल.

Mansmi18
Wednesday, January 17, 2007 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Friends,

My daughter is 1.5 yrs old. She walks ok but chaltana pay thodasa tiraka karun chalate atalya bajula. (Meaning while walking her right "paul" is not parallel to
her left but at an angle). Her prediatrician noticed that but said it is not of concern.

Anybody else has similar experience?

Thanks in advance

Nilyakulkarni
Tuesday, January 23, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलगा २.५ वर्षाचा आहे...त्याचे लक्ष नसताना कोनताही आवाज झाला की तो दचकतो... मागील ४- ५ महीन्यापासुन हे सुरु आहे...
पुन्याला Dr.Surekha Rajadhyaksha यांच्याकडे treatment सुरु आहे....
त्याला ३ महीन्याचा असताना hemiparisis झाल्यामुळे त्याची डावी बाजु पुर्न unoperational होती आता physiotheropy ने developement आहे...
madam च्या मते.. आता जो त्रास होतो आहे.. हा त्याचाच पुढचा epicode आहे....
त्याची brain ची उजवी बाजु ला problem असल्यामुळे तो certain stroke सहन करु शकत नाही...
या फ़ीटस आहेत.....
त्यामुळे तो साधारन १५ sec uncausis असतो.. नंतर तोच normal होतो
cantrol करन्यासाठी triptol 150 रोज गोळ्या दिल्या आहेत
पन आता तो उभा राहायला लागला आहे... खिडकी ला धरुन जर उभा असेन आणी आवाज झाला तर त्याचा हात सुटुन तो खाली पडतो..
त्यामुळे कोणी तरी सतत त्याच्याबरोबर राहावे लागते
कोणी nurologist यासाथी guidance करेन का?


Ashwini
Thursday, February 01, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलय,
तुम्ही nurologist चा सल्ला विचारला आहे. परंतु, आय्रुर्वेदीक try करणार असाल तर ब्राम्ही घृत, कल्याणक घृत पोटात घेतल्याने फायदा होईल.
तुम्ही भारतात आहात तर शिरोधारा, वचा तैल नस्य हे पंचकर्मोपचार केल्यास खूप फरक दिसून येईल. परंतु ते एखाद्या वैद्याच्या देखरेखीखाली करावे.
रात्री झोपताना जटामासीचा फांट द्या.
पाणी गरम करायचे, खाली उतरवायचे, जटामासिची एक मुळी टाकून लगेच झाकण लावायचे. थोड्या वेळाने ते पाणी मुलाला प्यायला द्या.
हे रोज करण्याऐवजी सुवर्णयुक्त सारस्वतारिष्ट झोपताना दिले तरी तोच फायदा मिळेल.Dhanu66
Tuesday, February 06, 2007 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

माझा मुलगा ३ वर्षाचा आहे. त्याला वरचे वर (महीन्यातून एकदा )सर्दी खोकला होतो. मग ताप येतो. तब्येत उतरते. सारखी अलोपतिc मेदिcइनेस देण बरोबर वाटत नही. काही घरगुती उपाय करता येतील का? म्हणजे सर्दी खोकला वरचे वर होणार नाही.


Fulpari
Tuesday, February 13, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याही मुलाला हाच त्रास आहे. तो ४ वर्षाचा आहे. वरचे वर सर्दी होते आणी घसा लाल होतो. मग ताप येतो. हे सर्व गेल्या १ वर्षात चालु झालय. त्या आधी त्याला एवढ्या frequently ताप येत नसे. काय करु? pls कुणितरी उपाय सांगा.
सारखी antibiotics & alopathic औषध देण मलाही बरोबर वाटत नाही.
आणी सारख टेन्शन ही असत की कधीही त्याची तब्येत बिघडेल म्हणुन


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators