Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Soyabin........ kitpat healthy?

Hitguj » Health » Soyabin........ kitpat healthy? « Previous Next »

Swa_26
Wednesday, October 18, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२-३ दिवसांपुर्वी सामना दैनिकामधे एक लेख आला होता. त्याप्रमाणे सोयाबीन हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही आणि केवळ काही कंपन्या स्वत:चे उत्पादन खपण्यासाठी हा सगळा सोयाबीनचा प्रचार करतात.
यावर आपली मते काय?
जर तो लेख इथे देता येईल का हे मी पाहते.


Vaidyabavadekar
Tuesday, December 19, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोयाबिन फ़ारसे पचत नाही असा अनुभव आहे. दिवसभरात २५ग्राम असे ७ दिवस मोठ्या माणसाला पण पचत नाही.

Swa_26
Saturday, December 23, 2006 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे एखादी गोष्ट लोकांनी डोक्यात घेतली की मग त्यामागचा विचार कोणी करतच नाहीत.
गतानुगतिक: लोकं
त्यातूनच हा सोयाबिनचा प्रचार एवढा वाढलेला दिसतो...


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators