Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

सुज़ कारणे,उपाय, काळजी

Hitguj » Health » सुज़ कारणे,उपाय, काळजी « Previous Next »

Sas
Tuesday, September 19, 2006 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुज येण्याचि कारणे काय असु शकतात.
सुज आलि असल्यास काय उपाय करावेत व काय काळजि घ्यावि.

माझ्या चेहर्‍यावर बरेचदा सुज येते (झोपेतुन उठल्यावर); ह्या वेळि दिवसभर
चेहेर्‍यावर सुज आहे व थोडा ताण पण वाट्तोय. हातांवर सुज आहे व हात जड
झालेत (खुप दुखत आहेत), पाठिवर पण थोडि सुज आहे.पाठ, गुढगे n Elbow Joints
दुखत आहेत, मानेवर हि हलकि सुज आहे, मान जड वाटतेय.

काय करु हे सुचवावे हि विनंति. आभार. Thanks to All


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


Add Your Message Here
Post:
Username: Posting Information:
This is a private posting area. Only registered users and moderators may post messages here.
Password:
Options: Automatically activate URLs in message
Action:

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions