Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
VLCC

Hitguj » Health » VLCC « Previous Next »

Sharmila_72
Tuesday, August 22, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजकाल VLCC च्या खूप जाहिराती दिसतात सर्वत्र. तिथे प्रथम तुम्हाला किती वजन कमी केल पाहीजे ते ठरवतात. त्यानंतर डाएट आखल जात. अस ऐकल आहे की ते वजन कमी झाल्यावर एक वर्षाची guarantee पण देतात. त्यान्च्या ट्रीट्मेंट मध्ये प्रथम मसाज दिला जातो व मग heating pads बांधले जातात. वजन कमी होताना body toning कडे पण लक्ष दिले जाते ज्यायोगे wrinkles येणार नाहीत.
अस मी ऐकलं आहे हे कितपत खर आहे? कोणाला अनुभव आहे का? आणि जर असे असल्यास सगळेच models होणार नाहीत का? VLCC वाले यासाठी भरमसाठ फ़ी मात्र चार्ज करतात.


Prady
Monday, September 11, 2006 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला गॅरेंटी मधे काही तथ्य नाही. कारण वजन मेंटेन करणं आपल्या वर असतं. आपली स्वत्:ची motivation level किती आहे. आपलं शरीर सर्व घेतलेल्या treatments, diet ह्यांना कसं respond करतय ह्या वर पण बरंच अवलंबून आहे.कधी कधी काही आजार आपल्यात दडलेले असतात. जसे thyroid आहे, diabetes इत्यादी. vlcc मधे या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्या जातात व तुमचा schedule ठरवला जातो. पण आपलेच आजार आपल्या वजन कमी करण्याच्या मार्गात अडथळा आणू शकतात. त्यामुळे बर्‍याचदा लोकं Demotivate होतात. तर हे टाळावं. patience हा देखील तितकाच महत्वाचा. मी vlcc मधे सहा महिन्यात १३ किलो कमी केले होते. पैसे थोडे जास्त आहेत हे नक्की. एक महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही प्रथम तिथे जाता तेव्हा मसाज, टोनिंग वगैरे गोंडस नावाने हुरळून जायला होतं आणी बाहेर पडताना बराचसा खिसा रिकामा झालेला असतो. आपण वजन कमी करण्या साठी desparate असतो पण नेमका ह्याचाच फायदा घेतला जातो. vlcc नक्कीच शास्त्रशुद्ध पद्धत वापरतात. त्यांचे counsellers नक्कीच तुमचे problems समजून मित्रत्वाने वागून कधी कधी कडक होऊन तुम्हाला मदत करतात. पण कुठलाही programme घेताना नेहेमी छोट्या target पासून सुरवात करावी. मसाज टोनिंग या गोष्टीं साठी थोडे results दिसायला लागल्या वर membership घेता येते. शक्यतो सुरवातिलाच conseller च्या दबावाला बळी पडू नये. बाकी खरंच मनावर घेतलं असेल वजन कमी करायचं तर vlcc is a good option . कारण खूप वजन वाढलेलं असेल तर gym मधे जाऊन exercise जमतातच असं नाही प्रत्येकाला. चालणे मात्र नियमीत ठेवावे. थोडे शारीरिक व्यायाम जरूर करावे. एका सिटींगला कमी झालेलं वजन पुढच्या सेशन पर्यंत टिकवावं लागतं. जर वजन वाढलं तर ते वाढलेलं वजन तुम्हाला स्वत्:ला अटोक्यात आणावं लागतं त्याशिवाय पुढचं सेशन मिळत नाही. म्हणूनच म्हण्टलं की गॅरेंटी मधे तथ्य नाही. आपले प्रयत्न आणी motivation level जास्त महत्वाची. All the best अजून काही माहिती हवी असेल तर जरूर विचार.

Manaswii
Monday, September 11, 2006 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady , म्हणजे तिकडे exercise करुन वजन कमी नाही करत का?? मग नेमके काय असते? तुझा अनुभव जरा सविस्तर सांग ना. रोज जावे लागते का? diet असते का? ह्यावेळि pregnancy नंतर VLCC किंवा talwalakar's मधे जायचे ठरवले आहे. तुझी माहिती उपयोगी पडेल. ३ महिन्यात किती वजन कमी होउ शकेल?

Prady
Tuesday, September 12, 2006 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्वी VLCC कडे जर्मन टेक्नॉलॉजी वर आधारीत मशीन्स असल्याचा ते दावा करतात. ह्यात वेगवेगळ्या फ़्रीक्वेन्सीज वापरल्या जातात. तुमच्या शरीरावर जिथे जास्त fat deposition आहे तिथे ह्या मशीनची pads ठेवली जातात. आणी मग त्या त्या वेळी कुठला programme काय frequency ने वापरायचा हे तुमचा conseller ठरवतो. रूममधे आरामात तुम्ही झोपलेले असता, समोर T.V. असतो तुमच्या टाईमपास साठी आणी प्रत्येक सेशन ४५ मिनिटांचे किंवा कमी अधीक असते. कधी कधी तुम्हाला heating pads मधे गुंडाळून झोपवले जाते ह्यात तुमच्या शरीरातून घाम निघतो आणी अशा रितीने तुम्ही व्यायाम न करता घाम गाळून calaries कमी करता. तुम्ही मसाज घेतले असतील तर इथे मसाज देखील शास्त्रशुध्द पध्दतीने म्हणजे Lymphatic drainage च्या तत्वानुसार केला जातो. ह्यात त्यांनी gel therepy म्हणूनही काही तरी सुरू केलं होतं यात मसाज आणी मशीन थेरेपी एकत्र असं combination होतं. तुम्हाला diet सुरवातीलाच आखून दिलेला असतो. डायरी मेंटेन करावी लागते दिवसभरात काय काय खाल्लं याची. ते प्रत्येक वेळी तपासली जाते. तुम्ही प्रामाणीक पणे नोंद करणं आवश्यक आहे. तुमच्या counseller चं तुमचं खाणं, डेली activities तुमची प्रगती या वर काटेकोर लक्ष असतं. वेळोवेळी तिथे उपस्थीत Dr. ला तुम्ही consult करू शकता. जर काही medical test करणं आवश्यक असेल तर तसं तुम्हाला सांगितलं जातं. तुम्ही जर काही कारणामुळे स्वत्:चे goals अचीव्ह करू शकत नसाल तर तुम्ही मनमोकळेपणाने तिथल्या psycologist शी पण बोलू शकता. तुमच्या शारिरीक व मानसीक दोन्ही स्वास्थ्याची पुरेपूर काळजी घेतली जाते. कधी कधी initially तुम्ही वजन कमी करता झपाट्याने पण मग plateu येतो वजन एकाच जागी स्थीर राहातं मग डायेट मधे बदल सुचवले जातात. तुम्ही तुमच्या counseller ला कधीही फोन करून शंका विचारू शकता. periodically तुमची measurements घेतली जातात. प्रत्येक वेळी वजनाची नोंद ठेवली जाते. दर थोड्या दिवसांनी तुमचं body composition चेक केलं जातं. ह्यात तुमच्या शरीरात वया नुसार उंची नुसार जे आवश्यक fat content, muscle mass, water content इत्यादी चा लेखा जोखा मिळतो.

आथवड्यातून २-३ वेळा तुम्ही सेशन घेण अपेक्षीत असतं. वेळ आधीच बूक करावी लागते.

ईथे मी एक सांगू इच्छीते की प्रत्येकाचे वजन, त्यांची ते कमी करण्याची पध्दत, त्याबद्दलचे त्यांचे मत वेगवेगळे असू शकते. अपेक्षा आहे की इथे कुणी त्याची टिंगल टवाळी करणार नाही. मनस्वी शेवटी तु विचारलेल्या प्रश्णा बद्दल की तीन महिन्यात किती वजन कमी होईल? तर ते व्यक्ती तितक्या प्रक्रुती या न्यायाने प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असू शकते. त्यामुळे मी आधी सांगितल्या प्रमाणे तुमचं dedication, patience, possitive attitude, disciplene will do wonders All the best


Manaswii
Wednesday, September 13, 2006 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady,thanks. इथे मायबोलीवर समजलं आणि तुझा स्व:ताचा वजन कमी होण्याचा अनुभव आहे म्हणुन ठिक आहे, नाहीतर मला हे सगळे जर बाहेर कोणी किंवा vlcc च्या counsellers नी सांगितल असतं तर मझा अज्जिबात विश्वास बसला नसता कि असे काहि करुन वजन कमी होते. हे सगळे जरा abnormal वाटते गं मला. त्यापेक्शा talwalkar's मधे exercise & diet वर जास्ती भर असतो आणि steam,sauna एक ठराविक वजन कमी झाले कि toning साठि १ किंवा २ महिन्यांनी आठवड्यातून एकदा असते. ज्याना वजन कमी करायचे आहे त्यांनी तिकडे पण चौकशी करायला हरकत नाही.

Supriyaj
Wednesday, September 13, 2006 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I absolutely agree with Manaswii on Talwalakar's report. I used to go to Talwalkar's 6 yrs back for maintaining the weight. I liked the way they advise you to keep your food journal which is very effective and suggest you some good exercises. (Ofcourse ते बरेचदा तुमच्या वजनावर नको तितका काटेकोरपणा दाखवतात. अगदी 0.5 चा फरक पडला तरी sometimes they tell you to skip the dinner वगैरे, which is not a good option at all.) But otherwise or maintaining a healthy weight they give you a good diet chart. मला आलेला एक अनुभव म्हणजे they had introduced Yoga in the exercise schedule and the instructor was not at all knowing the proper Yoga Postures atleast in the Thane Center. That was really annoying many times. Even i am not sure about the level of education the dieticians or the personal trainers have. ofcourse i had this point in my mind after coming to US.

कुठलेही gym पैसे काढण्यात हुशार असतात हे मात्र लक्षात ठेवावं and take your own decision.


Manaswii
Wednesday, September 13, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीसुद्धा साधारण ६-७ वर्षापुर्वी talwalkar's च्या चेंबुर ब्रांच मधे जात होते पण weight gain साठि :-). मला त्या ब्रांचचा अगदि उत्तम अनुभव आहे. dietician व माझी instructor अगदि बेस्ट होती. बाकिच्या काहि सो सो असणार्या instructor सुद्धा होत्या तिकडे. बाकि सुप्रियाने सांगितल्याप्रमाणे ते वजनाच्या बाबतीत खुपच काटेकोर होते. त्यामुळेच जवळ्जवळ ४ महिन्यात मी ideal वजन गाठु शकले. गेले ६ वर्ष माझे वजन साधारण तेवढेच आहे, चांगल्या eating habits अजुनही टिकुन आहेत. prady ने सांगितल्याप्रमाणे dedication & discipline is must.

Kaviash
Thursday, September 14, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manaswii, तुला वजन वाढवण्यासाठी काय करायला सागिंतले होते? टिप्स दे ना please.

Manaswii
Friday, December 01, 2006 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता,बर्याच दिवसांनी आले मायबोलीवर. तुझा प्रश्न आजच बघितला. तुला हव्या आहेत का tips अजुन? हव्या असतील तर सांग.

Kaviash
Wednesday, December 06, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manaswii, हो ग. please दे टिप्स वजन वाढवायला.

Robeenhood
Wednesday, December 06, 2006 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ३ महिन्यात १६ किलो वजन कमी केले आहे. व्यायामाने वजन बर्‍याचदा कमी होत नाही कारण व्यायामाने भूक वाढून intake वाढतो आणि तो चुकीचा असेल तर वजन कमी होत नाही कधी कधी ते वाढतेही.व्यायामाने muscle tone up होतात.माझे कमी केलेले वजन गेले ९ महिन्यापासून स्थिर आहे.
मला माझे अनुभव लिहायचेत पण वेळ नाही.......


Nalini
Wednesday, December 06, 2006 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहुड, तुमच्या ह्याच अनुभवांची बर्‍याच दिवसांपासुन वाट पहातेय. तुम्ही मगे एकदा याचा उल्लेख केला होतात आणि तो विषय तिथेच राहुन गेला. तुम्हाला लिहायला लवकर सवड मिळो.

Disha013
Thursday, December 07, 2006 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राॅ. हु. आमच्यासारख्यांना आशा लावुन पळाले.

Robeenhood
Friday, December 08, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एक कोर्स केला. नलिनी मी तुला मागेही बोललो होतो. हा कोर्स फक्त नाशिक मध्येच उपलब्ध आहे. आणि तो पाच सहा doctors चालवतात. ना नफा ना तोटा तत्वावर केवळ academic interest म्हणून. त्याचे नाव zone lifestyle त्यासाठी सहा शनिवार पाच ते साडेसात या वेळात conselling साठी यावे लागते. स्वबळावर ऐकीव माहितीवर घरी करणे धोकादायक ठरू शकेल....
आहे तयारी? no stravation, no crash diet!
गुण १०० टक्के


Kaviash
Tuesday, December 12, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manaswii...अगं, परत गायब झालीस....:-)

Isha_2083
Monday, February 26, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manaswii, तुला वजन वाढवण्यासाठी काय करायला सागिंतले होते? टिप्स दे ना.

Maku
Monday, February 26, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मी एक कोर्स केला. नलिनी मी तुला मागेही बोललो होतो. हा कोर्स फक्त नाशिक मध्येच उपलब्ध आहे. आणि तो पाच सहा दोcतोर्स चालवतात. ना नफा ना तोटा तत्वावर केवळ अcअदेमिc इन्तेरेस्त म्हणून. त्याचे नाव ज़ोने लिफ़ेस्त्य्ले त्यासाठी सहा शनिवार पाच ते साडेसात या वेळात cओन्सेल्लिन्ग साठी यावे लागते. स्वबळावर ऐकीव माहितीवर घरी करणे धोकादायक ठरू शकेल....
आहे तयारी? नो स्त्रवतिओन, नो cरश दिएत!
गुण १०० टक्के >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Robeenhood please मला सांगता का नशिक मध्ये कुठे आहे .... आणी 1 week मधुन जावे लागते का कारण तसे असेल तर please मला त्याचा address देता का.
आणि त्याचा side effect नाहिये ना ....

thanks in advance


Maku
Monday, February 26, 2007 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याची fee कित्ती आहे please detail मध्ये मला info देता का.

Isha_2083
Tuesday, February 27, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hiiiiiiiiiiiii
Me char divasa aadhi ya site chi sadasya zali aahe. mala hi site kup aavadali. malahi ya site made sarvabarobar misalayache aahe
mazya pan prashnachi answer mala have aahet.
miltil na mala answer.........

Manakawada
Saturday, March 03, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

isha, welcome to maayboli...
हं सध्य तरि वजन वाढवण्यासाठी केळ, केळ + तुप खौन बघ... आणि जोपर्यन्त तुझि प्रक्रुति, रोजचा आहर कसा अहे ते कळत नही तोपर्यन्त नीट सन्गणे कठिण आहे... कही general उपाय सन्गितले जातिल मग...


Isha_2083
Tuesday, March 06, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank you manakawada
upay sangitalyabaddal me tumchi aabhari aahe.

Isha_2083
Thursday, March 08, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shatavari kalp weight vadvayakarata changle aahe ka? koni sangu shakel ka mala?
Please ..................

Manuruchi
Thursday, May 08, 2008 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वजन कमि कर्न्यासाठी काही औषध असल्यास सन्गा ना लेसे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators