Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
जीर्ण खोकला

Hitguj » Health » जीर्ण खोकला « Previous Next »

Princess
Friday, July 14, 2006 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आईला गेल्या ३ वर्षांपासुन कोरडा खोकला झालाय. अलोपाथी, होमिओपाथी आणि घरगुती उपचारानी सुद्धा तो बरा होत नाही. सर्व प्रकारच्या टेस्टस देखील करुन झाल्यात. रिपोर्ट्स मध्ये सगळे काही ओके आहे. कुणाला यावर काही चांगला उपाय किंवा डॉक्टर माहित आहे का? Alopathy kase lihayache...:-(

Moodi
Friday, July 14, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिंसेस ही लिंक बघ. आश्विनीने औषधे सुचवलीत ती आण. बाकी सांगतेच थोड्या वेळात. आई कुठल्या शहरात आहेत गं? तू जळगावची असलीस तरी सध्या बंगलोरमध्ये आहेस ना?

/hitguj/messages/103387/107904.html?1137008291

वैद्य दिलीप गाडगिळ शनिवारी मुंबईला जातात. त्यांचा पुण्यातला नंबर ४४७-५३६० असा आहे.
Email: drgadgil@vsnl.com
Moodi
Friday, July 14, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा डॉ. गाडगीळांचा पत्ता आश्विनीने दिलाय. ते पुण्यात आहेत, तू फोन करुन संपर्क साध.

Princess
Friday, July 14, 2006 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi, thanks a lot !!! u r always there to help me out. thank u very much. but i guess you forgot to give me doctor gadgil's address. can u pls. give it?

Moodi
Friday, July 14, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बघ इथे. आश्विनीने तिच्या रंगीबेरंगीच्या घरात दिलाय. ते पुण्यात आहेत. फोन केलास तर सगळे डिटेल्स देतील ते.

/hitguj/messages/58489/105039.html?1149023286

Bhramar_vihar
Friday, July 14, 2006 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ElopathI ऍलोपथी अस लिहायचं

Princess
Friday, July 14, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank u moodi.... bhramar tulapaN thanks.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators