Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Liver

Hitguj » Health » Liver « Previous Next »

Sas
Tuesday, May 30, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिव्हर वर सुज असल्यास काय उपाय करावे, कोणती
काळजी घ्यावि, कोणति पथ्ये पाळावित, आहार कसा घ्यावा ?
Please share your knowledge n experience about this.

Shriniwasd
Friday, September 21, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिव्हर वर सूज येण्याची विविध कारणे आहेत. त्या कारणांचा शोध घ्यावा. इन्फ़ेक्शन, ह्र्दयरोग, गाठ यासारखी इतर कारणे असू शकतात. लिव्हर फ़्न्क्शन टेस्ट, सोनोग्राफ़ी आणि गरजेप्रमाणे इतर टेस्ट कराव्यात. मूळ कारणांचा उपचार हे ध्येय असावे.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators