Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तंजावरी मराठी

Hitguj » Language and Literature » भाषा » मराठीची विविध रुपे » तंजावरी मराठी « Previous Next »

Shriramb
Wednesday, November 10, 2004 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

taimaLnaaDUmaQaIla tMjaavar va Aasapasacyaa Baagaat va baMgalaÜrÊ maOsaUr maQyao baÜlalaI jaaNaarI marazI.
yaa Baagaat kahI kaL maraz\yaaMcao rajya hÜto. XahajaIrajao baMgalaÜrcao sardar hÜto ho tr sava-&at Aaho. %yaa kaLat yaa Baagaat sqaayaIk Jaalaolyaa marazI laÜkanaI Ajauna iTkvaUna zovalaolaI hI marazI Aaho. yaa baÜlaItlao baroca Xabd p`cailat naagarI marazIcyaa maanaanao KUp jaunao vaaTtat. baraca kaL maharaYT/aXaI saMbaMQa nasalyaanao ³gaolyaa kahI vaYaa-Mtlao ka^smaa^pa^ilaTIkrNa vagaLta´ hI baÜlaI jaNaU kahI ‘%yaa’ kaLat freeze kolyaasaarKI vaaTto.
kuNaalaa AiQak maaihtI Asalyaasa [qao post kravaI. maI doKIla krIna.


Farend
Friday, August 31, 2007 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ऐकले आहे की या बोलीत 'तुमची तब्येत ठीक दिसत नाही' या अर्थाने 'तुम्ही हुशार दिसत नाही' असेही म्हणतात?

Karadkar
Friday, August 31, 2007 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या वर्गात सरस्वती म्हणुन एक तमीळ मुलगी होती. एक दिवस अचानक माझ्याशी मराठीत बोलायला लागली मल आश्चर्याचा धक्का एकदम! त्यांच्या घरी मराठीच बोलतात आणि ती पण आमच्याशी तिच्या मराठी मधे बोलायची. एका पुणेरी पोरीने लग्गेच तिला 'छे ही कसली मराठी! नीट बोल की नाहीतर सरळ इंग्लीश मधे बोल' असा फ़ुकट सल्ला पण दिलेला!

बिचारी त्यानंतर बोलायचीच बंद झाली आमच्याशी.



Maanus
Saturday, September 01, 2007 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह ओके... ह्याला तंजावरी मराठी म्हणतात होय. माझा roommate तमिळ होता तरी काहीतरी विचीत्र मराठी बोलायचा. राव आडनाव होत त्याच. मला पहील्यांदा वाटल कोकणी बोलतोय, मग तोच म्हणला ही कोकणी नाहीय. त्याला पन माहीत नव्हत ती कुठली भाषा आहे, अता कळतेय ते काय होते ते.

Aaftaab
Monday, February 11, 2008 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तमिळनाडू आणि बंगलोर मध्ये अशी भाषा बोलणारा बराच मोठा वर्ग आहे आणि ते स्वत:ला अभिमानाने मराठीच समजतात. या मराठीवर मारवाडीचा आणि स्थानिक भाषेचा (कन्नड, तमिळ) प्रभाव खूप जाणवतो. त्यातल्या काही वाक्यांची उदाहरणे
"काय मा, कटं चाललीस?" - "काय ग, कुठे चाललीस?"
"यावा, मी कवातनं जपत होतो" - "या, मी किती वेळेपासून वाट पहात होते."
"तिला वलडीन घीन ये" - "तिला बोलावून घेऊन ये"
"लई चकोट हाय" - "खूप छान आहे"

तशी समजायला सोपी आहे..


Bee
Monday, February 11, 2008 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी ही मराठीच भाषा वाटते.
दुध पिऊन मला हुशारी आली असे जर आपण पुण्यात म्हंटले तर ते असे म्हणणार नाहीत की मुलगा अभ्यासात हुशार झाला. दुध पिऊन स्फ़ुर्ती आली असेच ते म्हणतील जे की बरोबर आहे.




Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators