Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सुहास शिरवळकर

Hitguj » Language and Literature » साहित्यिक » सुहास शिरवळकर « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 09, 200335 03-09-03  6:28 am
Archive through November 22, 200325 11-22-03  10:06 am

Dhondopant
Monday, November 24, 2003 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kahI vaacalaolaI pustko...
nakar
AsaIma
barsaat caaMdNyaaMcaI
p`itkar
kÜvaLIk
maaQyama
vaoXaIpilakDo.


Mahesh
Tuesday, November 25, 2003 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maQyaMtrI gaNaptIcyaa idvasaat puNyaat gaolaÜ hÜtÜÊ tovhaÊ sauiXacyaa GarI gaolaÜ.
AaQaIcao caOtnya kÜmaojalaolao hÜto.
naohomaI hsatmauKanao hstaMdÜlana krNaaáyaa sauiXacyaa Cayaaica~alaa namaskar krtanaa ksatrIca vaaTla.


Deepali
Thursday, January 29, 2004 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sauiXancaI ‘kaLMXaar AaiNa phaT\vaara ih pustko kÜNaI vaacalaI Aahot kaÆ ja$r vaacaa. %yaaMcyaa naohmaIcyaa XaOlaIpoxaa na@kIca vaogaLI pNa AitXaya saundr Aahot.

Kiru
Monday, November 29, 2004 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

barsaaMt caaMdNyaaMcaI sauMdr Aahoca. pNa kÜNaI jaata yaota vaacalaya ka Æ laya BaarI pustk Aaho.

Mi_anu
Tuesday, December 26, 2006 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सु. शिं. बद्दल लिहावं तितकं कमीच आहे. मला निमीत्तमात्र आणि थोडक्यात असं पण आवडतात. निमीत्तमत्र मध्ये तीन कथा आहेत. पहिल्यात काही तरुण हिरीरीने लढा देऊन त्यांच्या मित्राला त्याच्या प्रेयसीबरोबर लग्न करुन देण्यात मदत करतात ती कथा आहे. दुसरी कथा प्रेमापोटी आपल्या बापाचे शरीर दहन करायला नकार देऊन त्याचे शरीर जपायचा आग्रह धरणार्‍या तीन मुलांची आहे. आणि तिसरी युगंधर साठे नावाच्या एका देखण्या तरुणाची.
थोडक्यात असे ही लेखकाच्या, प्रकाशन क्षेत्रातील अनुभवांवर बेतलेली आहे. त्यातले अक्षरबाबूंचे पात्र हे खुद्द सु.शि. आहे असा अंदाज करायला भरपूर वाव आहे.
'जाई' ही सु.शिंची कादंबरी पण आवडली होती. शेवट बर्‍यापैकी वास्तववादी.
'अखेर' ही कादंबरी पण सुंदर. हर्षद नावाचा एक बावळट माणूस आपल्या कटकट्या पण मायाळू आत्याकडे राहत असतो आणि एक दिवस जयराज नावाच्या एका धूर्त माणसाच्या जाळ्यात अडकून त्याच्याशी 'हर्षदने जयराजच्या बयकोचा खून करावा आणि त्याबदल्यात जयराज हर्षदच्या आत्याच्या खून करुन देईन' असा सौदा करुन बसतो. आणि त्याच्या बायकोला मारण्याच्या अनेक बावळट प्रयत्नात तिच्या प्रेमात पडतो अशी कथा. वाचून पहिल्यांदा तरी हहपुवा होते.
बाकी जातायेता, दुनियादारी,बरसात चांदण्याची,झूम, सनसनाटी, प्रतिकार ही पुस्तके तर नेहमीच पैसे वसूल आहेत.


Asami
Tuesday, December 26, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युगंधर साठे म्हणजे तीच का ज्यात पिवळी पुस्तके छापण्यबद्दल त्याच्यावर case होते etc ?

Mi_anu
Wednesday, December 27, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही,
अश्लील कादंबरी छापण्याबद्दल फिर्याद होते आणि नायक यशस्वी युक्तीवाद करुन त्यातून सुटतो ती 'कळप'. युगंधर साठे हा नायकाचा मित्र. मुली त्याच्यावर कायम मरत असतात. पण तो त्याच्या कन्सरग्रस्त शिक्षिकेशी लग्न करतो. आणि नंतर ती वारल्यावर युगंधरची मैत्रिण आणि लेखकाची प्रेयसी तल्लिनी हिच्याशी लग्न करतो. शेवटी तो याचे स्पष्टीकरण असे देतो की तिच्या खानदानात आणि सवयीत व्यभिचार आहे आणि अशी सून नायकाच्या साध्यासुध्या घरात आणि नायकाला झेपणार नाही.


Asami
Wednesday, December 27, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहा great बरेच दिवस नाव शोधत होतो. धन्यवाद. आता पुस्तक शोधायचे काम सुरू करतो :-)

Sandeep_chitre
Tuesday, October 09, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो,
तुम्ही सगळे सुशि चे फॅन आहात हे वाचून आनंद झाला. प्रत्येकाने collegeमध्ये असतानाच 'दुनियादारी' जरूर वाचावे. 'प्रयास' हे सुध्दा एक वेगळं पुस्तक आहे. कोणी 'कल्पांत'वाचलंय? तरूण वयात cancer झालेल्या दोघांवरचं. 'जाता-येता' तर मी अजूनही अधून-मधून वाचतो.
- संदीप

Ankyno1
Friday, January 25, 2008 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाकडे 'दुनियादारी' e-book / pdf format मधे आहे क?

असेल तर प्लीज ताबडतोब कळवा...


Shonoo
Friday, January 25, 2008 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अजून एकही पुस्तक वाचलेलं नाहीये यांचं. कोणी मला पोस्टाने पाठवेल का? मी जपून वाचून शक्य तितक्या लवकर परत करीन.


Shonoo
Tuesday, March 18, 2008 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लटकंती, दास्तान, तलखी अन स्वीकृत ही पुस्तकं वाचली. लटकंती त्यातल्या त्यात बरं आहे. दास्तान अन तलखी दोन्ही Poor man's Harold Robbins crossed with Poor woman's Mills and Boon टाइप आहेत.

तलखी मधे जुन्या गाण्यांची वर्णनं आहेत तेव्हढाच काय तो वाचनीय भाग. दास्तान मधे चित्रकलेबद्दल, चित्रकाराच्या पेशाबद्दल काही सुरेख वाचायला मिळेल अशी आशा होती. पण त्याच्यात इतर पांचटपणाच भरलाय.

स्वीकृत तर स्नेहलता दसनूरकरांनी लिहिलंय म्हणून सुद्धा वाचायला हरकत नाही :-(

कोणीतरी दुनियादारी पाठवा बरं लवकर!


Asami
Tuesday, March 18, 2008 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Poor man's Harold Robbins crossed with Poor woman's Mills and Boon >>दुनियादारी त्याचेच glorified version आहे , बाकी काहि नाहि खरे तर :-)

Tonaga
Tuesday, March 18, 2008 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाकाटेकास काय आहे माहीत आहे का कुणाला?

Iam_1june
Wednesday, September 30, 2009 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mitranno namaskar....mi rajasthanat rahto ekda punyala gelo hoto .. Shirwalkaranna bhetayala gelo tevha kalle ki nuktech tyance dehawsan jhale hote.... tyanchi kahi pustake online wachayala milali tar khup bare hoil....ekhadyala asha kunya site che naav mahit asel tar pls kalwa...aani ho mi tyanche SAMANTAR he pustak ardhech wachle kunakade te pustak asel tar pls pathwa..mi aabhari rahin tyancha
am_1june@yahoo.com war



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators