Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नागपुरी मराठी

Hitguj » Language and Literature » भाषा » मराठीची विविध रुपे » नागपुरी मराठी « Previous Next »

Girishmusic
Tuesday, May 06, 2008 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागपुरी मराठी हेसुद्धा मराठी भाषेचे एक लडिवाळ लेणे आहे. पु.लं. नी त्याचे वर्णन फारच बहार्दार्पणे केले आहे. इकडल्या भाषेवर हिन्दीचा चान्गलाच प्रभाव जाणवतो. इन्दोरी मराठी आणि नागपुरी मराठी यात बरेच साम्य जाणवते.
इथे 'तुम्हाला' चे 'तुमाला' होते. 'काहीपण' चे 'काईपन' केले तरी चालते! 'अरे यार' हे नागपुरी मराठीमधील लाडके पालुपद.
पण मी काही नागपुरी मराठीचा अभ्यासक नव्हे. फक्त सुरुवात करून दिली. इच्छुकान्नी मनसोक्त लिहावे, नागपुरी मराठीबद्दल!!


Trish
Wednesday, May 07, 2008 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय बे कसला मस्त विषय काढुन राहीला तुम्ही, आमचे तर किती दोस्त पोट्ये नागपुरातुन इथे येउन राहीले.... आबे त्याच्या मुळेच तर नागपुरी भाषा येउन राहीली की आमाला....बोला बे और कोन नागपुर से इथे येउन राहीला आहे का ?

Jui_flower
Wednesday, May 07, 2008 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पन नागपुर ला राहिलेलि आहे ;) .........



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators