Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Mrunalini Joshi

Hitguj » Language and Literature » साहित्यिक » Mrunalini Joshi « Previous Next »

Kairi
Monday, January 14, 2008 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार!
मी नुकतीच मायबोलीवर येऊ लगली आहे. इथले साहित्य वाचताना खूप काहीतरी गवसल्याचा आनन्द होतो.
माफ़ करा मला अजुन अश्या मराठीमधे लिहायची फ़ारशी सवय ज़ाली नाही.

तुम्ही कोणी म्रुनालिनी जोशी यान्चे 'इन्कलाब' हे पुस्तक वाचले आहे का?
सरदार भगतसिन्हावरचा हे एक छान पुस्तक आहे. भाषा ओघवती आणि सोपी आहे.
तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले?


D_ani
Wednesday, March 12, 2008 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हे पुस्तक माझ्या किशोर वयात वाचले. मी त्यावेळी खूपच प्रभावित झाले होते, अजूनही त्यातले काही प्रसंग लक्षात आहेत. मला मृणालिनि जोशींची भाषाशैली आवडते.

त्यांचे अजुन एक पुस्तक जरुर वाचा, वाचले नसले तर, ते म्हणजे "मुक्ताई"
अनिता




Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators