Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Ramraksha stotra, mp3 version.

Hitguj » Religion » Ramraksha stotra, mp3 version. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 25, 200620 05-26-06  12:52 am

Ameyadeshpande
Friday, May 26, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्तोत्र तर खूप स्पष्ट आणि गोड आहेतच... इंग्रजी मधून सांगितलेली गीता पण छान आहे... एवढं सगळं कलेक्शन जमवायला काय काय केलं ह्याचे अनुभव सांगशील का गौतमी? नुसतीच चांगली इच्छा नाही तर त्याबरोबर खूप चिकाटी पण आहे तुमच्या दोघात... ही साईट तयार करण्याची कल्पना कुणाची आणि ह्याची सुरुवात कशी केलीत?

आणि हो... तुमची गायत्री पण छान आहे एकदम :-)


Amayach
Friday, May 26, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dev2{gautami khup chaan aahet sarvaa stotra}thanks

Gautami
Friday, May 26, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hello all,

thanks for your comments. हि site आम्ही ६ वर्षापूर्वी सुरु केली. गायत्रीचे फोटो टाकण्यासाठी की जेणेकरुन india तले आमचे नातेवाईक तिला बघू शकतील. recently आमच्या family जी addition झाली त्याचेही फोटो ते सध्या असेच बघतात.

नन्तर हळूहळू बाकिच्या गोष्टी टाकायला सुरुवात केली. आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यन्त पोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.

again thank you for your comments and any suggestions are always welcome


Moodi
Friday, May 26, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गौतमी तुम्हा उभयतांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण निसर्गाला तुम्ही फार बारकाईने जवळ आणलय. एक विनंतीवजा सुचना करावीशी वाटते. कोकणातील ज्या नयनरम्य गावांचे तुम्ही वर्णन केलेत, तिथे जाता कसे येईल ह्याची पण माहिती देता आली तर बघा. सवडीने करा, हरकत नाही.

Amresh_raut
Sunday, May 28, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari Om..

Mee Amresh Raut. Pahilyandach ya sitevar message post karto aahe. Mala tumha saglyanna join hvayala kup avadel. Mala tumchya barobar khup kahi share karayache aahe. Bharpur gaani, stotra, sahitya, kavita aani barech kahi. Jar konala ya madhil kahihi have asel tari mala bindaast e-mail kara. Maza e-mail ID
amresh_raut@rediffmail.com

Amresh_raut
Sunday, May 28, 2006 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari Om,

Konala Ramraksha Stotra MP3 version aani barobar texthi hava aahe ka?? Majhya kade ajun barech MP3 version aahet jase Bimarupi Stotra, Dattaguru Mantra, Sundar Kand, Ram Nam Jap, Tukaramache Abhanga, Babujinchi sagli Bhakti Geete. Jar konala kahi hava asel tar nakkich mail kara.
amresh_raut@rediffmail.com

Ameyadeshpande
Sunday, May 28, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमरेश... भलतेच श्रीमंत दिसताय तुम्ही (मनानी आणि स्तोत्रांनी हो :-) ) मायबोली वर आपलं स्वागत :-)

Prajakta_amogh
Wednesday, August 09, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala Mangalagauri chi Aarti Urgent pahije aahe. Pls konitari Aartichi Url or Doc file post kara kiwa mala pathawa.
Dhanawad

Moodi
Wednesday, August 09, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए प्राजक्ता इथे ही लिंक बघ, तुला नवीन मैत्रीण अन तिही जर्मनीतच मिळेल, इथे मेसेज टाक. आणि माझ्याकडे आहे ती आरती, इथे लिहुन देऊ की कशी देऊ? मला मॉडरेटरना विचारावे लागेल.

/hitguj/messages/32/369.html?1155113913Ninavi
Wednesday, August 09, 2006 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे! इथे पाहिलंच नव्हतं. गौतमी, अभिनंदन तुमचं उभयतांचं. सुंदर केली आहेत साईट.

Lajo
Monday, November 13, 2006 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गौतमी, तुमची site फारच सुंदर आहे. अत्ता सुद्धा एकिकडे मी अथर्वशीर्ष ऐकते आहे. तुमचे पुढच्या पिढीपर्यंत आपली संस्कृती पोचवण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. परदेशात राहुन आपल्या संस्कृतीला जपणार्‍या भारतीयांबद्दल मला खूप आदर आहे आणि अभिमानही वाटतो.
तुमच्या या पुढील सर्व उपक्रमांना माझ्याकडुन अनेक शुभेच्छा. आणि हो छोट्या स्वरूपचे स्वागत आणि तुमचे अभिनंदन.


Manyah
Sunday, November 19, 2006 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप चान साइत आहे..... मला फार आवदलि..... भारता मधुन बाहेर पद्ल्या पासुन या सर्व गोश्तिना मुकलो होतो......मन अगदि प्रसन्न झाले.....

Rora
Wednesday, April 18, 2007 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गौतमी, मी रामरक्शा mp3 शोधत होते आणि मला ती तुज़्या लीन्क वर मीळाली. ख़ुपच बर वाटल. thanks . ह्या तुमच्या site बद्दल ची सगळ्यानची मत पण वाचली. पण माला एक गोष्ट खटकली,की ganapati atharvashirsha ज्यान्नि म्हन्टल आहे त्यान्नी जिथे अम तम वगैरे हव तिथे ते अन तन आस म्हन्टल आहे.जिथे आनुस्वार येतो तिथे म असा उच्चार आसतो.त्यामुळे आइकतान्ना एकाग्रता येत नाही. is it possible to change that?

Vinaydesai
Wednesday, April 18, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rora
मराठी आणि संस्कृत व्याकरणाप्रमाणे अनुस्वाराचा उच्चार हा पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो.. आणि तो बरोबर आहे...

आंबा ( प फ, ब, भ, म म्हणून म)
चंची (च, छ, ज... याना न)

असा तो नियम आहे, आणि म्हणून उच्चार बरोबर आहेत...Shamli
Thursday, May 31, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gautami,

Mi Ramrakha (Text) open kartey pan kahitari internal error yetoy . Kaahi madat milu shakel kaay?

Assignarc
Wednesday, August 15, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ramraksha stotracha upayog jar path kela tarach hoto.

Yethe te mala sapadale Ahe.
http://www.khapre.in/portal/url/mr/stotre/Z70414184917.aspx

Bapucha
Wednesday, August 22, 2007 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामरक्षा हे पवित्र स्तोत्र आहे. नुसत्या पठणाने सुद्धा त्याचा आनंद मिळतोच.
जर तुम्ही मनात भिति बाळगली तर पाठ होणे दुरच,पठनही अशक्य होईल.
कोणत्याहि वेळी प्रेमाने हे स्तोत्र आपण वाचू शकतो. आणि रामावर प्रेम आहे तर मग तो १०८% तेवढाच फायदा देईलच. फक्त चित्त त्याच्या चरणाशी हवे.


Sachinashu
Thursday, March 13, 2008 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ramaraksha stotrachi MP3 kuthe milu shakel,kunala mahit asel tar please pathawa.

Amruta
Thursday, March 13, 2008 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.joglekar.com/joglekarfamily/Spiritual/Spiritual.asp
वरती अरकाइव मधे हि लिंक मिळालि. छान आहे साइट.

माझे सासरे इथे आलेले तेव्हा आम्ही त्यांच्या कडुन रामरक्षा, विष्णुसहस्त्रनाम रेकॉर्ड करुन घेतल. आपल्या घरातील मोठ्यांकडुन ऐकायला छान वाटत. :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators