Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Vande mataram mhannyaas bharataat ra...

Hitguj » Religion » Vande mataram mhannyaas bharataat rahun virodh kaa karaavaa « Previous Next »

Srujanatva
Monday, August 28, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

०७ सप्टेम्बरला वन्दे मातरमला १०० वर्षे होत असताना काही मुस्लिम (अल्पसन्ख्यान्क नव्हे) वन्दे मातरम म्हणण्यास विरोध का करत आहेत.वन्दे मातरम्-मधील कोणत्या शब्दान्नी मुस्लिमान्च्या धार्मिक भावना दुखावल्या जातात?
आधी आपण पृथ्वीवासीय, मग आशियायी मग भारतीय, मग मराठी, मग मुम्बैकर,मग कान्दिवलीकर या क्रमाने जाऊन अखेरीस धर्म आणि जातीच्या वर्गीकरण पातळीवर उतरायला हवे.सगळ्यात आधी धर्म कसा येऊ शकतो?


Vidyasawant
Thursday, August 31, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे मुसलमानांच्या भावना दुखत असतील अस नाही, सगळेच मुसलमान वंदे मातरम म्हणण्यास विरोध नाही करत, जे कट्टर म्हणुन स्वत्:ला म्हणवतात आणि ज्यांचा हेतु अशांतता पसरवणे आहे ते सामन्य मुसलमानांची अचुक नस जाणून त्यांना भडकवण्याचे काम करतात. त्यांचा हेतु हा मुळी हिंदूंच्या भावना दुखावणे त्यांच्या विरोधी कारवाया करणे हा असतो. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणज गोध्रा हत्याकांड, रेल्वे बॉंबस्फ़ोट.
ह्याचाच एक भाग म्हणजे वंदे मातरमला असलेला विरोध.


Moderator_9
Thursday, August 31, 2006 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाच विषय
इथे चालू आहे.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators