Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Veg. Jalfrezie

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » पंजाबी » Veg. Jalfrezie « Previous Next »

Veenah
Friday, December 09, 2005 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi,माझाकडे आहे जालफ़्रेझी ची रेसिपी. ही घे
Vegetable Jalfrezie
150 gm cauliflower flowerettes-cut into flat pieces.
150 gm cabbage-cut into thick strips.
100 gm carrot-cut into long strips.
100 gm French beans-cut into diagonal long pieces.
1 tbsp garlic paste
2 large onions-cut into quarters.
2 large tomatoes deseeded & cut into thick strips
2 capsicums cut into long strips.
2 tbsp ginger- shredded.
1/2 cup butter.
1 tsp chilli powder.
1 tsp garam masala.
3 tbsp tomato puree.
4 tbsp oil.
salt to taste
coriander leaves for garnishing.
Method:
1.Heat oil in afrying pan & fry onions for one minute.then add capsicum & tomato strips & fry for 2-3 min. Drain & keep aside.
In another frying pan heat the butter & add the garlic paste & stir fry for a min.Then add vegetable strips of cauliflower, cabbage, fr. beans & carrots. andsalt tomato puree & chillipowder.
Cook till veggies are tender but crisp.
Now add the fried vegetables & theshredded ginger & sautefor 2/3 min.
Garnish with garam masala& coriander leaves & serve hot with roti or parathas.

Sharmila_72
Friday, December 09, 2005 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, शोधली ग तुझी जालफ्रेजी ! वर वीणा ने लिहिली आहे साधारण तशीच आहे फक्त माझ्याकडच्या रेसिपीत मटार आहेत २०० ग्रम, १ कांद्याची पात आहे. आणी टोमॅटो प्युरी च्या जागी अर्धा कप टोमॅटो साॅस आहे, आणि १ चमचा साखर. बाकी पद्धत वरिलप्रमाणेच. कांद्याची पात वरुन garnish करताना घालायची आहे. तसेच बटाट्याचे चिप्स तळुन घालायचे व कोथिम्बीर चिरलेली.

पुदीना घालुन करायची असेल तर ही घे
http://www.recipesource.com/ethnic/asia/indian/02/rec0241.html

जरा आणखी चटकमटक करायची असेल तर ही घे. http://food.sify.com/recipe.php?id=13666756&;cid=

आणि आणखी royal हवी असेल बदाम काजू वाली तर ही घे http://www.recipedelights.com/recipes/vegdishes/VegetableJalfrezi.htm

गोंधळली नाहीस ना ? :-) :-) :-)

आता ठरव शांतपणे कोणती करायची ते आणि कर रविवारी !

Moodi
Friday, December 09, 2005 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मगाशी मेसेज टाकला वीणाला धन्यवाद म्हणुन तर तो आलाच नाही.
पण शर्मिला आता तूला अन वीणाला हजारवेळा धन्यवाद.
मी सिफीवर शोधली होती, पण तेव्हा नाही सापडली, बरे झाले तुम्ही दोघीनी दिलीत.
परत एकदा thanks a lot . बटर रोटीबरोबर मस्त लागते. अहा!


Moodi
Tuesday, December 13, 2005 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीणा शर्मिला मी काल रात्री जालफ्रेजी केली होती. छानच झाली, त्यात जरा जास्त पाणी टाकुन थोडी मऊसर केली तरी चालते.
मात्र मी काल वीणाने सांगीतलेल्या पद्धतीने केली, आता नंतर शर्मिला तु दिलेल्या कृती प्रमाणे करुन पाहीन. घरी पनीर नव्हते ना.
अन मला इकडे जालफ्रेझी करी पावडरही मिळाली. त्यात धणे, जीरे, आले, हळद, लसुण, तिखट, बडीशेप, मीठ, दालचिनी, पापरीका, साखर,वेलदोडा अन कोथिंबीरीची सुकी पाने असे एकत्र दळलेली पावडर आहे. करुन बघा घरी.


Sharmila_72
Tuesday, December 13, 2005 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मूडी, छान वाटल ऐकुन. मी तु दिलेली चिकन जालफ्रेज़ी ट्राय करणार आहे. पण त्याआधी व्हेज करुन पाहीन

Dineshvs
Tuesday, December 13, 2005 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथल्या जालफ़्रेजीचा रंग लालच असतो. टोमॅटो प्युरी घालतात. मसाले फ़ारसे नसतात. थोडे व्हीनीगर घालतात व शेवटी कॉर्नफ़्लोअर लावतात. त्यामुळे चमक येते.

Moodi
Tuesday, December 13, 2005 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश तरी म्हटले की हॉटेलमधली चव का नाही आली.
मी विसरुच शकत नाही बटर रोटीबरोबरची ती चव.
आता हे पण घालीन.


Veenah
Wednesday, December 14, 2005 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! छान discussion झालेय इथे. कितीतरी माहिती समजली. Thanks everyone.

Mumbai12
Thursday, February 16, 2006 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hello everybody
मी केली veg jalfrezie . छान झाली होती.
thank u veenah,sharmila,dinesh


Megha16
Friday, February 17, 2006 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी परवा veg jalfrezie ,आणी मश्रूम पुलाव केला.
खुप छान झाली होती.
पण ग्रेव्ही हवी असेल तर काय करायच.


Veenah
Saturday, February 18, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबई, मेघा, ही एका क्लासमधे शिकलेली रेसिपी आहे. दिनेशांनी सांगीतल्यापासून मीही त्यात व्हीनिगर घालायला लागले त्यामुळे आंबट तिखट मस्त चटपटीत होते.
मेघा, ही एक non-gravy, dry dish आहे. . Stir-fry करूनच करायची. ही तव्यावर पण खूप छान होते.
तरी ग्रव्हीबद्दल तुला दिनेश आणि मुडी सांगतील!!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators