Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

सोयाबीन रेसिपीज ...

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » सोयाबीन रेसिपीज « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 12, 200620 07-13-06  1:19 am

Chafa
Thursday, July 13, 2006 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, इथे अमेरिकेत मिळणारे हे फ्रोजन ग्रीन सोयाबीन्स एकदम पटकन शिजतात. १० मिनीटंही लागत नाहीत उघड्या पॅनमधे. आणि वासही येत नाही तुम्ही म्हणताय तसा.

Amayach मी दिली आहे तशी भाजी मी एकदम रेग्युलर्ली करतो; माझी आवडती भाजी आहे ही. :-)


Dineshvs
Thursday, July 13, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नेहमी ताजे वापरले. त्या शेंगा सोलणे पण जिकीरीचे असते.
तरिही मटाराप्रमाणे वापरता येतात ते.
BTW मला वाटते, सोयाबीनचे दोनतीन प्रकार आहेत. आमची माती आमची माणसं मधे दाखवायचे त्या शेंगा चार धारांच्या असायच्या. आणि केनयात आणि इजिप्तमधे त्या केसाळ असतात.


Amayach
Monday, July 17, 2006 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा, तु वर लिहीलेली ऊसळ करुन पाहीली. छान झाली होती. आणी ऊरलेले दाणे मटारच्या ऐवजी वापरले. मुळीच वास येत नाही आणी हे दाणे पटकन शिजतात चाफ़ा, दिनेश तुम्हाला दोघांनाही खुप धन्यवाद.

Leenas
Thursday, August 03, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे सोयाबीन चे पीठ आहे, त्याचे काय काय करता येइल?

Dineshvs
Friday, August 04, 2006 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चपातीच्या पिठात मिसळता येईल. लाडु वड्या करता येतील.
डोसे, ढोकळ्याच्या पिठात, ईडलीच्या पिठात मिसळता येईल. ह्या सगळ्यात पाव पटीत हे पिठ मिसळायचे.


Leenas
Wednesday, August 09, 2006 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हमम, इडली डोश्याच्या पिठात मिसळायची आयडिया छान आहे. कणकेत घातले आहे मी.

Disha013
Monday, December 18, 2006 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोया granuals चे पॅटिस्:


१ कप granuals , १ छोटा कांदा बारीक कापून,
भात + उकड्लेला बटाटा---अर्धा कप्---एक्त्र मॅश करुन,
२,३ मिरच्या,कोथिम्बिर,मीठ,
हवे असल्यास आले-लसूण पेस्ट.
रवा / ब्रेड क्रंब्स

granuals गरम पाण्यात शिजवुन घेणे.
पानी पुर्ण पिळुन काढणे.
बाकिचे साहित्य mix करणे. नीट मळणे.
पटिस बनवून रव्यात घोळवून shallow fry करणे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Add Your Message Here
Post:
Username: Posting Information:
This is a private posting area. Only registered users and moderators may post messages here.
Password:
Options: Automatically activate URLs in message
Action:

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions