Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
CÜlao

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » पंजाबी » CÜlao « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 19, 200520 10-19-05  1:08 pm

Prajaktad
Thursday, July 27, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला जरा मदत हवि आहे..
आज छोले केलेत आणि ते जरा आंबट वाटत आहेत... काय झाल कि
टॉमाटो चिरायचा कंटाळाच केला टॉमाटो puree होती तिच टाकली चुकुन जरा जास्तच झालीय अस वाटतय..
काय करु?वाटिभर शिजलेले नुसते छोले शिल्लक आहेत.त्याचि पेस्ट करुन टाकु का?
टॉमाटो कसे लिहायचे?


Savani
Thursday, July 27, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, एक बटाटा उकडून कुस्करून टाक.

Savani
Thursday, July 27, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किन्वा मग थोडा मैदा किन्वा कॉर्न फ़्लोर टाक. छोल्याची पेस्ट सुद्धा चालेल. मी बरेचदा असे झालं तर बटाटाच घालते.

Arch
Thursday, July 27, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उरलेले छोले कुस्करून टाक नाहितर थोडी चना डाळ शिजवून टाक त्यात.

Prajaktad
Thursday, July 27, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च,सावनी दोंघिचे आभार!

४ लेटर चे ४ शब्द असुन error message का येतो?


Lalu
Thursday, July 27, 2006 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नावं आणि कॉमा यात स्पेसच नाही आहे म्हणजे एकच शब्द झाला तो. :-)
टोमॅटो चिरत बसायचे नसेल तर canned diced tomatoes पण मिळतात. ते वापरता येतील. घालताना can मधले पाणी काढून टाक. आंबट नाही होणार.


Mrinmayee
Saturday, August 19, 2006 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरी क्रॉकपॉट (स्लो कुकर) असल्यास छोले किंवा राजमा त्यात शिजवावा, (भिजलेले चणे आणि थोडी चणाडाळ मसाल्यांबरोबर आधी भांड्यात परतून घेऊन)! खूपच चवदार लागतात. low setting वर रात्रभर ठेवता येतात.

Nayana
Monday, August 21, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आता rival crock pot programmable cooker घेतला पण तो slow cooker नाही आहे... food अगदी boil होते.. please it is a waste of your money, don't buy it .Mrinmayee तु कुठला slow cooker वापरते?आणी कुठल्या recipie करतेस?

Mrinmayee
Monday, August 21, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नयना, माझा कुकर आहे hamilton beach चा. पदार्थ खूप गळून शिजत असेल तर फार वेळ हाय सेटिंग न ठेवता लो वर कमी वेळ ठेवून बघ. मटन, छोले, राजमा याखेरीज (पुस्तकातून पाहून) वेगवेगळे स्ट्यु, सुप, चिली पण छान होतात.

Sayuri
Thursday, June 14, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंजाबी छोल्यांसाठी आमचूर पावडर must आहे का... आमचूरला पर्याय म्हणून काय घालता येईल?

Mai
Friday, June 15, 2007 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कान्दा-लसूण न वापरता छोले कसे करतात, कुणाला माहित आहे का?

Arch
Friday, June 15, 2007 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधिच्या posts मध्ये बघ. मी लिहिली आहे receipe ह्या section मध्येच.

Dineshvs
Friday, June 15, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, आमचुर नसेल तर टोमॅटो वापरता येतील. चिंच पण चालेल.

Sayuri
Friday, June 15, 2007 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं..धन्यवाद दिनेश. आमचूर पावडर तेवढी नेमकी घरात नाहिये. असो आता टोमॅटोच घालीन.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators