Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Chicken Lollypop

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » कोंबडी किंवा चिकन » Chicken Lollypop « Previous Next »

Madhoo (Madhoo)
Friday, February 09, 2001 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chicken lollypops
hya saathi chiken lollypop che pcs miltat also called as drumsticks.....take 8 pcs
1egg
1/2 tsp ginger paste
1/2 tsp garlic paste
1/2 tsp lemon juice
1/2 tsp salt
1/4 tsp orange red colour.....(optional...... )
2 tsp soya sauce
1/2 tsp ajino motto

mix all the above in a bowl and marinate the chiken in it for 30 to 45 mins..

in a dish mix 3 tspn of maida and 3 tsp of corn flour.
roll the lollypop and deep fry.......on medium flame.

Lalu
Friday, January 24, 2003 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks everyone. Chicken Lollipop link -
http://www.sanjeevkapoor.com/recipes/Indochinese/chicklollopop.html

Moodi
Tuesday, December 13, 2005 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु अग ही दिलेली लिंक दिसत नाहिये, तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुझ्याकडे असेल तर टाकशील का ही रेसेपी?

Dineshvs
Wednesday, January 18, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडि, चिकन लॉलिपॉप साठी चिकन विंग्स पासुन तो आकार द्यावा लागतो, ते मला नीट लिहिता येणार नाही.
तर असे पिसेस तयार करुन ते मीठाच्या पाण्यात घालुन जरा वाफ़वुन घ्यावेत. मग त्याला आले लसुन पेस्ट व हळद लावुन ठेवावे.
आठ तुकड्यासाठी दोन फ़ेटलेली अंडी, त्यात मिरी पावडर अर्धा चमचा व लाल तिखट एक चमचा, अर्धा चमचा चिलि सॉस, अर्धा चमचा सोया सॉस घालावा. मीठ थोडे कमी घालावे. चिमुटभर साखर घालावी, त्यात लाल रंग घालावा. मग त्यात दोन चमचे कॉर्न फ़्लोअर घालुन नीट फ़ेटुन घ्यावे.
एकेक पिस त्यात बुडवुन तळुन काढावा व टिश्यु वर निथळुन खावा. सोबत कोबी, कांदा कापुन घ्यावा.

याचे शाकाहारी व्हर्जन

चार सुप स्टिक्स घेऊन त्या अर्ध्या कराव्यात. सोया नगेट्स आणुन ते कोमट पाण्यात भिजवुन पिळुन घ्यावेत. त्याचा चुरा करावा. त्यात पावाचा चुरा, तिखट मीठ आले लसुण व मिरी पावडर घालुन घट्ट मळावे. मश्रुमचे ऊभे तुकडे त्यात घालता येतील. मग सुप स्टिकला ते लॉलिपॉप प्रमाणे लपेटुन घ्यावे.
मग वरीलप्रमाणे घोळ करुन तळुन घ्यावेत. अंडी घालायची गरज नाही. कोमट पाण्यात घोळ करावा.


Saj
Thursday, February 16, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

what are soup sticks?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators