Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
इडली

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » दाक्षिणात्य » इडली « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 07, 200535 02-07-05  7:06 pm
Archive through April 05, 200625 04-05-06  5:29 pm
Archive through May 17, 200720 05-17-07  7:12 pm

Ksmita
Friday, May 18, 2007 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी वरच्या सगळ्या टीप्स कामी आल्या धन्यवाद

परवाच इडली केली आणि काय आश्चर्य छान मऊ नरम झाली दिवसभर माझे मीच कौतुक करत होते
१ वाटी उडीद डाळ
२ वाटी इडली रवा
असे प्रमाण घेतले
मूठभर पातळ पोहे भिजवून घातले पिठात इडली करायच्या वेळी अन चवीपुरते मीठ
साधारण ५ ते ६ मिनिटे
microwave oven मधे ठेवला स्टंन्ड
मस्त मऊ जाळीदार इडली तयार
!!
I hope everytime Idalis' come like this .......

Nayana
Wednesday, December 26, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी इडली जरा yellowish color ची होते ती पांधरी शुभ्र होण्यासाठी काय करावे?

Dineshvs
Thursday, December 27, 2007 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इडलीचा रंग अर्थातच तांदळावर अवलंबुन आहे. लाल वा उकडा तांदुळ वापरला तर पिवळसर रंग येतो. सोडा जास्त झाला तरही पिवळसर रंग येतो.
तांदळामुळेच येत असेल आणि चव चांगली असेल तर पिवळ्या रंगाची काळजी सोडावी. उलट त्यात भाज्या वगैरे घालुन जास्तच रंगीत करावी.


Bee
Wednesday, May 14, 2008 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्राऊन राईस वापरुण केलेल्या इडल्या छान होतात का? मला करून पहायच्या आहेत.

Manuswini
Thursday, May 15, 2008 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त पांढर्‍या शुभ्र इडल्या होण्यासाठी मी(अर्थात माझी आईने सांगीतले) जास्मीन राईस वापरायचा.
मी हे प्रमाण घेते,

11/2 वाटी बासमती जुना(सफ़ेद),
1/2 वाटी जास्मीन राईस(जुना),
सात आठ मेथी दाणे,
मूठीभर पातळ पोहे नाहीतर शिजवलेला(रात्रीचा असेल तर उत्तम) नरम भात,
पाव वाटी अक्खी उडीद डाळ(साली काढलेली) 7-8 तास separate भिजवून मग वाटलेल्या तांदूळात आंबवायची.

उगाच ते yeast वगैरे टाकायची काहीही गरज नसते असे प्रमाण घेतले तर.
हमखास मऊ,शुभ्र इडली तयार. :-)

बी, वरचेचे प्रमाण घेरे brown rice च्या इडली साठी, सफ़ेद बासमती एवजी brown वापर. होतात छान. मी केल्या आहेत.




चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators