Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Jhatpat sandwiches (veg & non-veg)...

Hitguj » Cuisine and Recipies » झटपट पाककृती » Jhatpat sandwiches (veg & non-veg) « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 12, 200720 04-12-07  6:56 pm

Wel123
Monday, November 26, 2007 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

please mala koni sandwich sathi ji kothimber chi chutney karato tyachi recipe deil ka.

Sonalisl
Tuesday, November 27, 2007 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हिरवी चटणी अशी करते
प्रमाण अंदाजानुसार...
कोथंबिर(जास्त), आलं, लसुन, कांदा(जरासा), मिर्ची आणि मीठ हे मिक्सरमध्ये बारिक वाटणे. हवे असल्यास त्यात लिंबू पिळणे.
हि चटणी
fridge मध्ये २-३ दिवस टिकते. chaat मध्ये पण घातली तर छान चव येते. क्रकर वर topping म्हणुन पण वापरता येते.

Sonalisl
Tuesday, November 27, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि त्यात पुदिना घातला तरी चालतो

Wel123
Tuesday, November 27, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks sonali karun pahate.

Sonalisl
Friday, December 21, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mushroom Sandwich सोप्पा अन झटपट प्रकार.....

पॅनमध्ये तेल किंवा बटर गरम केल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकायचा.
तो
dark brown होईपर्यंत परतायचा. तोपर्यंत white mushroom धुऊन, देठ काढुन त्याचे काप करायचे. अगदी बारीक काप करु नये.
ते कांद्यात टाकणे, मीठ घालून झाकावे. लगेच
mushroom ला पाणी सुटेल
४-५ मि. नंतर झाकन काढुन परतने. जास्त
dry होऊ देऊ नये. मग याचे sandwich बनवणे.
mushroom चा वास परताना चांगला येत नाही पण नंतर जातो.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators