Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Using Microwave

Hitguj » Cuisine and Recipies » झटपट पाककृती » Using Microwave « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 13, 200625 02-13-06  5:06 pm
Archive through February 27, 200625 02-28-06  1:10 am
Archive through February 28, 200625 02-28-06  5:43 pm
Archive through April 10, 200720 04-10-07  7:02 pm

Prady
Wednesday, April 11, 2007 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेलाची हिंग जिरे घालुन फ़ोडणी करावी. त्यात पाव कप मेथीदाणे घालुन गुलाबी परतावेत.



दिनेशदा पाव चमचा मेथी घालायची आहे की पाव कप? काही गोंधळ नाहिये ना???


Dineshvs
Wednesday, April 11, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady पाव कपच. यातले मेथीदाणे अजिबात कडु लागत नाहीत. शिजल्यावर तर ते वेगळे जाणवतहि नाहीत.
रोजच्या आहारात मेथीदाणे असावेत. आणि ते खायचा हा एक चांगला मार्ग आहे.


Leenas
Thursday, August 02, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश्: वरील मालवणी फ़िश करी ची क्रुती वापरुन वेज पदार्थ काय करता येइल? मसाला छान वाटत आहे त्यातील...

Dineshvs
Thursday, August 02, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लीन, अरवी म्हणजे अळकुड्या, वा कच्ची केळी यांची भाजी करता येईल. नाहीतर बटाटा आहेच कि.

Leenas
Friday, August 03, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह, हो की, बटाटा आहेच, अरवी किन्वा कच्ची केळी सुध्हा चालेल. Thanks Dinesh.

Dipadeshpande
Tuesday, November 06, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृपया मला कुणीतरी मायक्रो-ओव्हन कॉम्बीनेशनमध्ये शेव बनवायची रेसीपी सांगाल का? मध्ये एकदा टिव्हीवर दाखवलं होतं, कुणाला माहीत असेल तर कृपया लवकर सांगा.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators