Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तुप

Hitguj » Cuisine and Recipies » आहारशास्त्र » तुप « Previous Next »

Jagu
Friday, June 20, 2008 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मझ्या २.५ वर्षाच्या मुलीसाठी शंकर पाळ्या करायच्या आहेत. त्यासाठी कोणते तुप वापरु? डालडा किंवा इतर वनस्पती तुप चांगले असतात का?

Dineshvs
Friday, June 20, 2008 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूलांसाठी डालडा किंवा इतर वनस्पति अजिबात वापरू नये. नेहमीच्या तेलात तळल्या तरी शंकरपाळ्या चांगल्या होतात. भिजवण्यासाठी साजूक तूप वा लोणी वापरले तरी चालेल.


Jagu
Saturday, June 21, 2008 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश. आता मी आजच करेन शंकरपाळ्या.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators