Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पातोळ्या

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » कोंकणी » पातोळ्या « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 24, 200720 08-24-07  11:20 am

Nalini
Friday, August 24, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Amruta
Friday, August 24, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग पूनम हळदिच्या पानांना एवढा सुरेख हळदिचा वास येत असतो कि कर्दळिची पान न येणार्या वासानेच लगेच ओळखता यायला पाहिजेत. :-)

Amruta
Friday, August 24, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलु, अग माझ माहेरच गाव पावस पण आम्ही वर्षानु वर्ष मुंबैत राहील्यामुळे तिथे कुणाला पातोळ्या माहीत नव्हत्या. माझ्या सासरी मी पहिल्यांदा खाल्या. माझ सासरच गाव आहे भावे आडोंब रत्नागिरी पासुन साधारण ३० किमी.

Manuswini
Friday, August 24, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे सासर तरी नाहीय अजून :-) तर माझे गाव आहे गोवा / रत्नागीरी / चिपळुण.

अग माझी आई,पप्पा मुंबईचे ग पण त्यांचे आई वडील असे वरील ठिकाणी वाढले. origin अर्थात रत्नागीरी(मधली आळी नाही हां, काय तिरसट लोकं आहेत तिथे). :-).
घरात खुप चोखंदळ लोक आहेत, आजी ते आई नुसते मेनु बनवत असाच्या.. आता आजी नाहीय नी आईला मी करु देत नाही. म्हणजे मी असताना. माझे प्रयोग चालवते तिच्यावर.



Dineshvs
Saturday, August 25, 2007 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या हळदीला एक स्वाद असतो, हेच आपण विसरलो आहोत. आपण रोजच्या जेवणात जी पुड वापरतो, त्याला फारसा स्वाद नसतो.
अख्खे हळकुंड आयत्यावेळी तळुन वाटणात वा मसाल्यात घातले तर त्याला छान स्वाद येतो.
ओली हळद थाई आणि मलाय जेवणात वापरतात. आपल्याकडे फक्त तिचे लोणचे करतात.
हळदीची पानी कमी असली तर ती चिरुन पदार्थात घातली तरी चालतात.


Psg
Saturday, August 25, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, मस्तच! :-) खूप खूप धन्यवाद.

Neelu_n
Saturday, August 25, 2007 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, अमृता आमचे पण मुळगाव रत्नागिरी पण आजोबा मालवणात स्थायिक झालेत. म्हणजे मग आपण तिघी रत्नागिरीकरणी झालो तर:-):-)
पूनम हळदीची पाने मिळाली का? बघ हो व्यवस्थीत बघुन घे.:-)
दिनेशदा ओली हळद आमच्या इथे मुलुंडला खुप ठिकाणी मिळते. गुजराती लोकं खुप वापरतात ती.


Savyasachi
Saturday, August 25, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन:, माझे पण गाव चिपळूण. मी मार्कंडीवरचा. (मला तेवढच माहीत आहे :-( )

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators