Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Koko <icecream>

Hitguj » Cuisine and Recipies » आईस्क्रीम, मूस आणि बरेच काही » Koko <icecream> « Previous Next »

Manuswini
Tuesday, August 14, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला काय नाव द्यायचे ह्याला काही कळत नाही.
कारण खरे तर ह्या कृतीचा जन्म असाच एक 'प्रयोगातुन' झाला.कोणी आधी कुठे केलेही असेल पण मला माहीती नाही.
mod योग्य जागी हलवा.
तर असे झाले, मला दही खुप आवडते तसे पण दही मी रोज फडक्यात बांधुन घट्ट करते नी खाते.
बरीच hot cocco mix godiva चा पडला होता. Somebody gifted .
एक दोनदा drink घेतले दूधातून पण गुटगुटीतपणा वाढण्याची लक्षणे असल्याने पडून होते. गेल्या रविवारी party केली नी हे असे संपवले :-)
तर मूळ कृती,
२ मोठे चमचे hot cocco mix ,
२ मोठे चमचे घट्ट दही( श्रीखंडाला करतो तसे),
३ मोठे चमचे milk powder ,
1/2 चमचा bitter unsweetned cocco powder (ही आणखी आणली मुद्दामहून हा प्रकार सुचला डोक्यात तेव्हा),
हवे असेल तर expresso coffee टाका,
साखर हवी असेल तर,

सगळे फेटून( mixie मध्ये) मग ते mold आणून भरून freez केले.
सगळ्यांना जबरदस्त आवडली.





हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators