Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Avocado ची कोशींबीर ...

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » कोशिंबिरी » Avocado ची कोशींबीर « Previous Next »

Ana
Tuesday, March 16, 2004 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच पाहिलेली recipe

Avocado एक, टोमटो, कांदा, मिरची, कोथिंम्बिर, लिंबु,मीठ.
avocado चे साधारण लहान तुकडे करुन घ्यायचे, बरीक चिरुन कांदा टोमटो,मिरच्या कोथिंबिर मीठ घालायच वरुन थोड लिंबु पिळाव

हा एक प्रकारचा salsa म्हणुन वाप्रता येतो किंवा कोशिम्बिर म्हणुन

हो आणी avocado मधे बर्याच calories असतात तेव्हा जरा जपुन
:-)

Karadkar
Tuesday, March 16, 2004 - 10:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

avacado मधे Omega 3 fatty acids असतात म्हणून ते चांगले असतात.

२ टोमॅटो चिरून, मीठ, 1/2 चमcआ जीरा पुड, थोडी कोथिंबीर चिरून, 1/2 avacado गर काढुन मॅश करुन -- सर्व एकत्र करयचे कोशिम्बिर म्हणून आंगले लागते.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators