Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चुरमुर्‍याचे लाडु ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » लाडू » चुरमुर्‍याचे लाडु « Previous Next »

Deemdu
Tuesday, September 19, 2006 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी फक्त मुंजीमध्ये भिक्षावळीसाठी होणारे हे लाडु आता अगदी food world मध्येही मिळायला लागले आहेत.
ही थोडक्यात चुरमुर्‍याची चिक्कीच :-)

१ वाटी गुळ,
२ वाट्या चुरमुरे,
तुप १ चमचा
थोडेसे पंढरपुरी डाळे,
वासाला वेलदोडा पावडर

गुळ कढईत जरा जास्ती आचेवर ठेवावा, सगळा गुळ विरघळुन त्याचा पाक तयार व्हायला लागला की आच कमी करुन त्यात तुप टाकाव व पाक खाली लागणार नाही अस भरभर हलवुन घ्याव. पाकाला जरा लालसर रंग आला की त्यात वेलदोडा पावडर घालुन एकदा हलवुन मग चुरमुरे घालुन भरभर हलवाव. आणि जरा गरम असतानाच लाडु वळावेत किंवा मग तुपाचा हात लावलेल्या ताटात थपुन लगेच वड्या कापाव्यात.


Prajaktad
Friday, December 07, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीमडु! मी हेच शोधत होते...धन्स

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators