Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कारळाची चटणी

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » चटण्या » कारळाची चटणी « Previous Next »

Bee
Monday, September 18, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला कारळाच्या चटणीची कृती माहिती आहे का? मला हवी आहे..

Dineshvs
Monday, September 18, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारळाच्या चटणीत विशेष काय रे ? कारळे खमंग भाजुन त्यात लसुण, मीठ, तिखट, हिंग घालुन वाटायचे कि झाले.

Disha013
Saturday, November 11, 2006 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी सगळ्यात आवडती चटनी हिच....पण मि कारळे भाजून नाही घेत. बाकी सेम
आम्ही लहानपणी या चटणीला 'भुताची चटणी' म्हणाय्चो. :-)


Shonoo
Wednesday, January 24, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारळं अमेरिकेत मिळतं का? काय नावाने मिळतं?

माझ्या हॉस्टेलवर ( नाशिकला ) ही चटणी आठवड्यातून किमान १०-१२ वेळा मिळत असे. दाण्याची किंवा तिळाची चटणी क्वचितच केली जात असे. तेंव्हा अगदी कंटाळा यायचा त्या चटणीचा. पण आता कधीकधी आठवण येते!




Karadkar
Wednesday, January 24, 2007 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु, मी इथे काराळे पाहिले नाहीत कधी दुकानात पण के. प्र. ची काराळा चटणी मिळते आमच्या इथे. हवी आहे का? काराळे आणि चटणी दोन्ही पाठवते.

Pallavi_pune
Monday, March 19, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala pan hi chatany khup awadate..pan US madhe karala kuthe pahile nahit.

Marhatmoli
Tuesday, March 20, 2007 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जवसाचि चटणि पण ह्याच पध्धतिने करायचि का? मी नुकतेच Indian store मधुन जवस आणलेत.

Karadkar
Tuesday, March 20, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जवसाची अटणी इथे आहे

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=771297#POST771297


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators