Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 01, 2005

Hitguj » Cuisine and Recipies » दिवाळी फराळ » चिवडा » Archive through November 01, 2005 « Previous Next »

Mrsbarve (Mrsbarve)
Monday, October 23, 2000 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chiwada:Mi kellogs chya CRISPY RICE ya cereal cha chiwada banwala chan zala.
Tyachi kruti khalil pramane-
Thode tel garam karun fodaNi karawi.FodaNit mohri,jire,hing,hirwya mirchiche tukade,DaaL,kadhilimb,daane ghalawet,hawe asalyas kaju aaNi manukehi ghalawet,daaNE talale gele ki tyat halad,tikhat aaNi mith chawipramane ghalawe thodi saakharhi ghalawi,dhanYajiryachi pud hawi asel tar ghalawi nantar crispy rice tyat ghalun sarkhr halwun ghyawe.Chiwada tayar!

Kalyani (Kalyani)
Tuesday, October 24, 2000 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chivada... Sopi Kruti
Chivada Masala...
2 chamachae Dhane, 1.5 chamache Jire, 4 lavanga aani 2 dalchini chote tukade... Kadhait chan khamang bhajun gheun mixer madhun pood karaun thevane.. aashi pood karun thevali ki ti bhaji, thalipeeth madhye pan chalata yet...
otherwise.. ready made Dhane pood aani Jire pood pan chalate

Chavada Sahitya....
1 lb patal pohe...
4-5 Hiravya Mirachya, Kadhipatta-2-3 kadyachi pane
Mith
Sakhar
5-7 table spoon Tel
Khobare tukade, Danhe Bhajun(Te pan oven madhye chan bhajale jatat)
til 1 table spoon
Phodanisathi.. halad, Hing, Mohari.. andajanusar
Pohe bhajane:
patal pohe ... Oven var around 325 temp thevave.aani 5 minutes preheat karun ghave. Oven Tray madhye pohe ghalun...around 8-10 minutes thevun Oven madhye bhajun ghavet. Pohe chan khuskhushit bhajale jata. Bhajalele pohe jara churadun pahave... pohe kurkurin zale ki pohe bhajun zale..

nantar
Eka kadhait tel gheun te jara tapu dyave.. tyat Khobara tukade, Kadhipatta aadhi ghalava.. karan to talayla wel lagato.. Khobare karan lalsar tambus vhayala have.. aani kadhipatta changala talun zala pahije.. 3-4 minutani tyat fodani karato tyapramane.. mohari, hing, halad, mirachya ghalave, dane pan ghalavet... Til ghalavet., meeth pan phodanit ghalave. Nantar tyat war sangitalela masala/ dhane-jire pood ghalavi.. jara wel chan khamag phodani hou dyavi.. pan jalnar nahi yakade pan laksha thevave. Tray madhil bhajalele pohe either mothya news paparwar/ Paratit ghyave. wa hi phodani warun ghalavi. Chavinusar sakhar chalavi.
aani chan mix karave...

Jara masala aasel tar pohe bhajane aani phodani karane he sarva milun around 1/2 tasat chivada hoto wa pohe kadhait bhajanyache shram wachatat..

awadinusar... fodanit... Dale, Kajun, Manuka wagaire pan ghalu shakata...

Asawari (Asawari)
Wednesday, August 22, 2001 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Makyacha chivda (corn flakes cha)
US madhlya lokana tar faarch sope. Ithe corn flakes miltaat te vaprun karayche.
Jara jyast telachya phodnee madhye kadhipatta, bharpur daane, teel ghalayche. Ani tyaat corn flaks mix karayche. Meeth, teekhat, thodee sakhar ghalayche. Tasech jyana ambat avdte tyanee ambat pana sathee agdee thodishich citric powder ghalaychee naheetar phodnee madhech limbacha ras ghalaycha thodasa. Zaala makyacha chivda tayaar.

Karadkar
Tuesday, November 02, 2004 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Corn Flakes चिवडा
५ कप kellogs corn flakes
फोडणी साठी जरा जास्ती तेल (५ ते ६ Tbsp )
कढिपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, तिळ, खसखस, हळद -- फोडणिपुरते १ - १ चमचा
डाळं, भुईमुगाcए दाणे, काजुचे काप प्रत्येकि अर्धा कप
काळे बेदाणे पाव कप
जिरे पावडर, धणे पावडर प्रत्येकि २ tsp
साखर १ चमच,
तिखट, मिठ चविप्रमाणे

सर्व साहित्य काधुन ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तेल घालुन हळद सोडुन बकि सर्व फोडणिचे साहित्य घलुन मंद गॅस वर फोडणि करावी.
त्यात दाणे, काजु घालुन थोडावेळ परतावे व त्यात हळद, डाळे, व बेदाणे घालावेत. चांगले परतावे
गॅस वरुन पातेले बाजुला घेउन त्यात अर्धे corn flakes घालावेत. त्यावर मिठ, तिखट, जिरे, धणे पावडर घालावी. वर राहिलेले flakes घालावेत. गॅस वर न ठेवता सर्व मिश्रण व्यवस्थित हलवावे. आता मंद गॅस वर ठेवुन चांगले ५ ते ७ मि. हलवावे. गॅस बंद करुन पातेले बजुला काढुन ठेवावे. ५ मि. थंड झाल्यावर साखर घालुन परत एकदा हलवावे.
चिवडा तयार :-)




Mvrushali
Tuesday, November 02, 2004 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kk,patL pÜ(aMcyaa icavaD\yaacaI pNa ilahI naa ÌtI²

Karadkar
Tuesday, November 02, 2004 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaRYaalaI Aga ËutI ihca pNa patL pÜho jara Baajauna iknvaa AÜvhna maQao Xaokvauna Gao AaiNa 5 kp na Gaota saQaarNa 3 to 3 1 / 2 kp Gao

Chetu08
Wednesday, November 03, 2004 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

microvave madhe patapat bhajun hotat pohe!!!1

Dineshvs
Thursday, November 04, 2004 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पातळ पोहे वरील प्रमाणेच फ़ोडणीचे पातेले गॅसवरुन खाली उतरुन भराभर परतावे. मग परत मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावेत.
आणि या सर्वा आधी ते ओव्हन मधे गरम करुन घेणे किंवा उन्हात ठेवणे आवश्यक आहे.


Nakshatra
Tuesday, November 09, 2004 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

karadkar, maI tumhI saaMigatlyaap`maaNao icavaDa k$na paihlaa. AgadI Cana Jaalaa Aaho. Qanyavaad.

Pendhya
Wednesday, November 10, 2004 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Sayonara
Friday, November 12, 2004 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल मी जाड पोह्यांचा चिवडा केला तो ही एकदम crispy झाला आणि अगदी पंधरा मिनिटांत तयार. त्याची कृती अशी :
साहित्य : जाडे पोहे(अंदाजाने घ्यावेत), शेंगदाणे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, काजू (optional) , कढिपत्ता, फोडणीचं साहित्य, चवीपुरते मीठ,साखर.
कृती : पोहे चाळून घेऊन पास्ता drain करायच्या चाळणीत घालून deep fry करावेत. म्हणजे ते फुलून येतील. बाकीचं साहित्य ie: कढिपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे,शेंगदाणे, काजू ही तळून घ्यावेत व पोह्यांत मिसळावेत. हिंग, हळद, मोहरीची जास्त तेलाची फोडणी करुन पोह्यांत मिसळावी आणि वरुन मीठ, साखर, हवे असल्यास लाल तिखट चालून नीट मिक्स करावे.


Bilorii
Monday, October 24, 2005 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saaQaa patLÊ kccyaa pÜ(aMcaa GargautI icavaDa ksaa krayacaaÆ pÜho BaajaUna Gaotat AaQaI kI ÔÜDNaIt prttatÆ malaa ek iklaÜ pÜ(aMcyaa p`maaNaat kÜNaI ÌtI saaMgaola kaÆ

Karadkar
Monday, October 24, 2005 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ibalaÜrIÊ vartI ilaihlaI Aaho maI tI corn flakes cyaa icavaD\yaacaI roisapI vaapr. pNa tulaa vaaTIcyaa p`maaNaat maÜjauna Gyaavao laagatIla pÜho. BTW patL pÜho mhNajaoca kccao pÜho.

Bilorii
Tuesday, October 25, 2005 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks kraDkr. tu saaMgaItlaolyaa corn flakes [tkca patL pÜ(aMca p`maaNa Gao}na kÉna baGato. phIlyaaMdaca krNaar Aaho naa idvaaLIcaa ÔraL mhNaUna Agaid saaQao saaQao pdaqa- krtanaa pNa tension Aalaya.

Priya
Tuesday, October 25, 2005 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिलोरी, पातळ पोह्यांचा चिवडा करताना जर सवय नसेल चिवडा करण्याची तर फोडणीसाठी तेलाचा अंदाज येतोच असं नाही. यासाठी अंदाजाइतकेच, किंवा खरं तर किंचित कमी तेल घे_ऊन फोडणी करावी चिवड्याच्या पातेल्यात (कढ_ईत / पॅनमध्ये) आणि शेजारी एका भांड्यात थोडी फोडणी वेगळी करुन ठेवावी. म्हणजे सगळे साहित्य घातल्यावर फोडणी कमी वाटली तर ही तयार फोडणी गरजेप्रमाणे वापरता येते. लागली नाही तर स्वयंपाकात वापरुन टाकता येते. हळुहळु नेमका अंदाज येतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे चिवड्याची फोडणी झाली की घालायच्या सगळ्या गोष्टी जलद गतीने घालाव्या म्हणजे फोडणी थंड होत नाही आणि सगळीकडे नीट लागते.

मी पातळ पोह्यांचा चिवडा करताना फोडणी मध्ये हिरवी मिरची घालते. आणि खसखस, धणे - जिरे पूड नाही घालत. पण मिनोतीने सांगितलं आहे म्हणजे नक्कीच छान लागत असेल. आता पुढच्या वेळी करुन बघेन.


Arch
Tuesday, October 25, 2005 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी चिवड्याच्या फ़ोडणीत बारिक चिरून कोथिंबीर घालते. छान स्वाद लागतो.

चिवडा केला की माझ मिठ आणि साखर डब्यात खाली रहाते कितीही चिवडा मिसळला तरिही. काही उपाय?


Bilorii
Tuesday, October 25, 2005 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया मग बाजूला ठेवलेली फ़ोडणी गार झालेली वापरलेली चालेल का? की तेल परत गरम करुन घ्यायच? आणि साधारण एक किलो पातळ पोह्याला वाटीभर तेलाची फ़ोडणी लागेल का? माझ्या कडे इतक मोठ पातेल नाहीय. मग अर्धा अर्धा करायचा का? निट परतता नाही आल तर ते पोहे तेल पितील का?

Priya
Tuesday, October 25, 2005 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिलोती, किती जणांसाठी चिवडा करणार आहात ते कळलं तर सांगता ये_ईल. मला तरी वाटतं की एक किलोचा फार जास्त हो_ईल. पहिल्यांदाच करणार असलात तर पाव किलोचाच करुन बघा. नीट जमला की परत करा. एकदा केलात की आत्मविश्वास वाढेल आणि पाव किलोचा लवकर संपला की पुन्हा करता ये_ईल.

बाजूला ठेवलेली फोडणी मंद आंचेवर ठेवा. अगदी दोन्ही फोडण्या एकाच वेळी केल्या नाहीत तरी चालेल. तुमच्या मुख्य फोडणीमध्ये एकीकडे मिरच्या, शेंगदाणे, वगैरे साहित्य तळले जात असताना दुसरी फोडणी केलीत तरी चालेल.

एक किलोला वाटीभर तेल पुरणार नाही असं वाटतं कारण बाकीच्या गोष्टीही त्यात असतात. निम्मा निमा करायचा असेल तर चक्क दोन्ही वेळेस पूर्ण चिवडा वेगळा करा आणि मग एकत्र करा.

या चिवड्यात आवडत असल्यास चुरमुरे आणि खोबर्‍याचे पातळ कापही छान लागतात.


Bilorii
Tuesday, October 25, 2005 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

actually मी आणि माझा नवरा नुकतेच वेगळे रहायला लागलो आहोत मुंबई मधे. घरात इतर कुणी नाही. Building मधे फ़ारशा ओळखी नाहीत झालेल्या. इथे शेजार्‍यांकडे फ़राळाच देतात का किंवा दिलेल चालत का माहीत नाही. ऑफ़ीस मधे नेईन थोडा फ़राळ तेव्हढच. बाकी आम्ही दोघेच आणि येणारे जाणारे. पाव किलो चिवडा पुरेल का दिवाळी संपे पर्यंत?

Pama
Tuesday, October 25, 2005 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाजलेल्या पातळ पोह्यांचा चिवडा..

साहित्य : पातळ पोहे 1/2 किलो भाजून किंवा
कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले.
कुरमुरे (चुरमुरे) 3-4 वाट्या

तेल १ वाटी लागेल तस
फोडणीच साहित्य
धणे २ चमचे भरडून
खसखस २ चमचे.
मिरच्या १० - १२ (जास्त तिखट आवडत असल्यास आणिखीन घ्याव्या)
शेंगदाणे 1/2 वाटी
डाळे 1/2 वाटी
सुक्या खोबर्‍याचे तुकडे 1/2 वाटी
आवडत असल्यास काजूचे तुकडे व किसमिस प्रत्येकी पाव वाटी.
कांदा २ मोठे उभे चिरलेले
लसूण पाकळ्या 6-7

कृति :
प्रथम तेलात कादा बारीक उभा इरून खमंग कुरकुरीत होई परंत परतून घ्यायचा. deep fry नाही) .लसणाच्या पाकळ्या पण कुरकुरीत होईतो परतून घ्ययच्या.
दोन्ही बाजूला ठेवायचे.
तेलाची पोडणी करून (मोहरी, हिंग कठीपत्ता मिरच्या) आणी मग शेंगदाणे डाळे खोबर काजू घालून चांगल परतायच. सगळ्याला जरा तांबूस रंग आला की मग जरा भरडलेले धणे खसखस आणि हळद घालायची. (हळद एकदम शेवटी घलायची नाहीतर जळते आणि कडू होते.)ही पोडणी भाजलेल्या पोह्यांवर व चुरमुरे (कुरमुरे) यांच्यावर घालायची.मीठ साखर आवडीप्रमाणे गरम असतानाच एकत्र करायच. त्यात किसमिस परतलेला कांदा घालायचा. लसूण पाकळ्या चुरून घ्यायच्या आणि मग घालायच्या. हा जरा मसालेदर आणि खमंग होतो चिवडा आणि याचा मसाला जरा काळपट होतो, त्यामुळे चिवडा पिवळा न दिसता dark दिसतो.
यात अजून तळलेला बटाट्याचा किस आणि आमचूर पावडरही घालता येईल.


Priya
Tuesday, October 25, 2005 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिलोरी, पाव किलोचा कदाचित नाही पुरणार तुम्हाला खूप आवडत असेल आणि आलं - गेलं, शेजारी, ऑफीस वगैरे मिळुन. पण केल्यावर वाटले की नीट जमला नाही तर पहिलाच प्रयोग वाया नको जायला म्हणून सांगितले.मी तीनास एक या प्रमाणात चुरमुरे घालते, साधारण पाव किलोचा केला तर तसा अगदीच कमी होत नाही. शिवाय दिवाळीत इतरही फराळाचे असते, गोडाचे बरेच प्रकार खाणं होतं, तेव्हा कदाचित पुरेलही.

पमा, छान वाततेय कृती. करुन पाहीन.


Anuli
Tuesday, October 25, 2005 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi patal pohyanchya chivdya madhe thodese citric acid ani sakhar ghalte. chan chav yete.

Punyanagarikar
Monday, October 31, 2005 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, तू दिलेल्या क्^ऋती प्रमाणे चिवडा केला आहे. चव अगदी छान आली आहे.
फ़क्त मी लसूण वगळली आणि आमचूर घातला. अगदी तू म्हणालिस तसाच जरा dark झाला आहे चिवडा, पण मस्तं लागतो आहे.

thanks .


Dineshvs
Tuesday, November 01, 2005 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताचा घरमालकिण बाईनी गोव्याचा एक वेगळा प्रकार आणुन दिला.
गुळाच्या पाकात सुंठ घालुन त्यात भाजके पोहे दाणे वैगरे घालुन केलेला प्रकार आहे.
सुंठीमुळे या दिवसात खायला छान लागला. करायलाहि फ़ार कठीण नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators