Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Schezuan Fried Rice

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » चायनीज » Schezuan Fried Rice « Previous Next »

Sashal
Thursday, July 17, 2003 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

TarlaDalal
वरची receipe follow करून मी schezuan sauce आणी ते वापरून schezuan fried rice करून पाहिला खुपच छान होतो

SCHEZUAN SAUCE (CHINESE)



A treat for spice lovers! Use the variety of chillies like Kashmiri or Begdi which are rich in colour and not very spicy.

Cooking Time : 5 mins.
Preparation Time : 5 mins.

Makes 3/4 cup.

Ingredients

12 to 15 dry red chillies, soaked in warm water
2 tablespoons garlic, chopped
6 tablespoons white vinegar
2 teaspoons sugar
2 tablespoons sesame (til) oil
1 teaspoon salt

Method


1. Drain out all the water from the chillies and discard it.

2. Grind all ingredients except the oil in a blender to a fine paste. Keep aside.

3. Heat the oil to smoking point and pour over the chilli-garlic paste. Mix well, allow it to cool and store refrigerated in an air-tight container.

4. Use as a dipping sauce.

Tips

Select bright red chillies for a rich flavoured sauce.



Sashal
Thursday, July 17, 2003 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

recipe follow करून sauce करून घे

cook rice in such a way that each grain is separate .. like in Biryani

chop capsicums, spring onions/ scallions, carrots, french beans finely ..

also chop garlic and ginger very finely ..

heat oil in a wok .. after it is heated to the point of smoking, add ginger and garlic, saute for a few seconds .. then add the veggies and again saute for some time .. don't cook them thouroughly .. they should be crisp .. then add salt, pepper powder, soy sauce (little less than usual fried rice) and the schezuan sauce ..

fry for some time and then add the rice .. mix everything properly ..

आणी मग मनसोक्त अस्वाद घ्या :-)

Dineshvs
Thursday, June 22, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेज्वान फ़्राईड राईस, दोन जणांसाठी
पाव किलो बासमती तांदुळ, वर दिलेल्या पद्धतीने आधी स्टॉकमधे शिजवुन घ्यावा.
कोवळ्या फ़रसबीच्या शेंगा घेऊन त्या अगदी बारिक चिराव्यात. त्या साधारण पाव कप घ्याव्यात. एक मध्यम सिमला मिरची, तीन पातीचे कांदे पण असेच कापुन घ्यावेत. दोन वाट्या चिरलेला कोबी व एक वाटी किसलेले गाजर घ्यावे. ( सगळ्या भाज्या हव्यातच असे नाही. ऊपलब्ध असतील त्या घ्याव्यात. ) शक्य असल्यास अर्धी दांडी सेलरी बारिक चिरुन घ्यावी. नुडलमधे घालायच्या भाज्या लांब व बारिक कापायच्या असतात, पण भातात घालायच्या भाज्या बारिक चिरल्या तर भात व्यवस्थित दिसतो.
सहासात पाकळ्या लसुण पाकळ्या सोलुन बारिक चिरुन घ्याव्यात. दोन टेबलस्पुन सोया सॉस, अर्धा टेबलस्पुन चिली सॉस, एक टेबलस्पुन ब्राऊन व्हीनीगर, व एक टेबलस्पुन Worcestershire Sauce एकत्र करुन ठेवावे. चिली सॉस नसेल तर लाल तिखट व Worcestershire Sauce नसेल तर थोडा मध एकत्र केला तरी चालेल.
दोन तीन चमचे तेल तापवुन त्यात आधी कांदा आणि मग क्रमाक्रमाने सगळ्या भाज्या परतुन घ्याव्यात. प्रखर जाळावर परतावे. त्यात अर्धा चमचा साखर व अर्धा समचा सोया सॉस घालावा. चवीप्रमाणे मीठ घालावे. किंचीत करपु द्यावे व मग काढुन घ्यावे.
परत तेल तापवुन त्यात लसुण घालावा. लसुन फार करपु द्यायचा नाही. मग लगेच त्यावर भात टाकुन परतत रहावे. मग त्यात सॉसचे मिश्रण घालावे. ते सगळ्या भाताला लागले कि भाज्या मिसळाव्या. कढई पुरेशी मोठी नसेल तर ते सगळे बाहेर एकत्र करुन, थोडे थोडे कढईत परतावे.
या भातात घालण्यासाठी सेलरी सॉल्ट, गार्लिक सॉल्ट सारखे फ़्लेव्हर्ड मीठ मिळाले तर छान चव येते



Chiku
Friday, July 07, 2006 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश तुम्हाला thanks .
तुमच्या रेसिपी प्रमाणे शेज्वान फ़्राईड राईस केला मागच्या रविवारी. मस्त झाला होता.


Amayach
Saturday, July 08, 2006 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश माझ्यातर्फ़ेही तुम्हाला धन्यवाद.
तुमच्या रेसिपी प्रमाणे शेज्वान फ़्राईड राईस केलाय आज. मस्तच य.मी फ़क्त ब्राऊन व्हिनेगर नाही वापरले. साधेच व्हाईट विन्हेगर वापरले.


Dineshvs
Sunday, July 09, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे आभाराने वाकवुन टाकता कि मला.
आपण तसे व्हीनीगर कमीच वापरतो. पण दर्दी लोक, अमुक एका प्रकारच्या व्हीनीगरचाच आग्रह धरतात. चवीत अगदी सुक्ष्म फरक असतो.


Amayach
Friday, July 28, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुम्हाला शेज़्वान स्टिक्स ची रेसीपी माहिती आहे का? प्लीज लिहा ना.

Dineshvs
Saturday, July 29, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

amaych जरा वर्णन करणार का ? म्हणजे काहितरी सुचवता येईल.

Amayach
Tuesday, August 01, 2006 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, शेज्वान स्टीक्स दिसायला थोड्याफ़ार फ़रकाने स्प्रिंग रोल सारख्याच दिसतात. आतमधे फ़िलींग मधेही गाजर नक्की होते. इतर फ़िलिंग साहित्य मात्र कळले नाही. पुढच्या वेळेस गेले की त्या वेटरलाच विचारते नक्की काय काय आहे म्हणुन.

Dineshvs
Wednesday, August 02, 2006 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आअप्ल्याकडे डोकेबाज हॉटेलवाले छान कल्पनाशक्ती लढवतात.
पनीर चिली फ़्राय, ईडली मांचुरियन हे सगळे यातुनच जन्माला आले.
शेज्वान चकली पण मिळते आता.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators