Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मूगाचे गोड कढण ...

Hitguj » Cuisine and Recipies » आमटी, कढी, पिठले » आमटी / डाळ » मूगाचे गोड कढण « Previous Next »

Neelu_n
Monday, October 17, 2005 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुगाचे कढण

साहीत्य :
मुगाची डाळ २५०ग्रम, एका नारळाचे दुध, गुळ, वेलचीपुड

कृती :
प्रथम मुगाची डाळ कध इत थोडीशी लालसर होइपर्यंत भाजुन घ्यावी. नंतर ती धुवुन घ्यावी ( कधी कधी डाळीला पावडर लावलेली असते म्हणुन ) . नंतर डाळीत अंदाजे एक कप पाणी घालुन ती शिजवुन घ्यावी. डाळ शिजल्यावर नारळाच्या दुधात गुळ घालुन ते मिश्रण त्यात ओतावे. उकळी आणुन ते व्यवस्थीत शिजवावे. नन्तर वेलची पुड घालावी.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators