Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कढीपत्त्याची चटणी ...

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » चटण्या » कढीपत्त्याची चटणी « Previous Next »

Moodi
Monday, December 12, 2005 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कढीपत्त्याची चटणी :

साहित्य : १ जुडी कढीपत्ता, १०० gram फुटाण्याचे डाळे, १०० gram तीळ, 7-8 सुक्या मिर्च्या, पाव चमचा हळद, मीठ, चिमुटभर हिंग

कृती : कढीपत्ता धुवुन कोरडा करावा अन तोड्या तेलावर हिंग टाकुन तळुन घ्यावा. डाळे अन तीळही त्याच कढईत भाजावे., मिर्च्याही परतुन घ्याव्यात. नंतर सर्व एकत्र करुन मिक्सरमध्ये वाटावे अन हवाबंद बरणीत भरावे.
आयत्यावेळी दह्याबरोबर कालवुन छान लागते.


Karadkar
Tuesday, December 13, 2005 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, अग तिळ नसतील तर शेंगदाण्याची पण मस्त लागते ही चटणी. करुन पहा.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators