Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

गाजराची कोशिंबीर ...

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » कोशिंबिरी » गाजराची कोशिंबीर « Previous Next »

Supermom
Wednesday, December 21, 2005 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागपूरकडे केली जाणारी आणखी एक खास कोशिंबीर

गाजरे धुऊन बारीक किसून घ्यावीत.मधला पांढरा भाग टाकून द्यावा. त्यात किंचित भरड दाण्याचे कूट मिसळावे. त्यातच थोडी बारीक चिरलेली ओल्या लसणाची पात टाकावी. चवीप्रमाणे हिरव्या मिरचीचे तुकडे टाकावेत. मोहरी हिंग हळदीची फ़ोडणी व मीठ टाकावे.वर लिंबाचा रस व चवीपुरती साखर टाकून नीट मिसळावे.

गाजराची कोशिंबीर सारेच करतात.पण लसणाच्या पातीमुळे ही कोशिंबीर खूप चविष्ट लागते. ही पात नसली तर फ़ोडणीत लसणाचे तुकडे चालतात. पण ओल्या लसूण पातीची मजा खासच.ज्याना ती चव माहीत आहे त्यांना हे नक्कीच पटेल


Vishee
Thursday, September 06, 2007 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो, माझ्या सासुबाईपण (अर्थात नागपुरकडच्या) गाजराच्या कोशिंबिरीत फोडणीत लसणाचे तुकडे टाकतात (आणि आता मी पण टाकते त्यांच्यामुळे).....खरच खुप छान खमंग चव येते.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


Add Your Message Here
Post:
Username: Posting Information:
This is a private posting area. Only registered users and moderators may post messages here.
Password:
Options: Automatically activate URLs in message
Action:

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions