Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
शिंगाड्याचे थालिपिठ ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपवासाचे पदार्थ » शिंगाड्याचे थालिपिठ « Previous Next »

Manuswini
Friday, February 03, 2006 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२ वाटी शिंगाडा पिठ,
१/२ वाटी राजगिरा पिठ,
१/२ साबुडाणा पिठ किंवा भिजवलेला कुसकरून साबुदाणा,
१ बटाटा उकडलेला कुसकरून,
मिरची, जिरे, शुद्ध तूप थोडसं,
२ मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट,

वरिल सर्व एकत्र करून, तूप घालुन मळून थालिपिट थापा आणि छान खरपोस भाजावी सुद्ध तूपात.
आणि दाण्याची आमटी किंवा दही घ्या


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators