Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
जिभेचे चोचले

Hitguj » Cuisine and Recipies » झटपट पाककृती » जिभेचे चोचले « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 18, 200625 02-18-06  5:53 am

Dineshvs
Saturday, February 18, 2006 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, मोदक छानच झालेत, माझेहि असेच होतात, मी मोदकावर पण मोदक करतो.

Milindaa
Saturday, February 18, 2006 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

space घेण्याऐवजी मी ते वापरु शकतो. <<

माझ्या मते, हाच ( लिंक देण्याचा ) मार्ग चांगला आहे. ते फोटो तसेही त्या साईटवर आहेत ना, मग येथे फक्त लिंक द्या म्हणजे झाले. पुन्हा ते फोटो येथे सांभाळायला नकोत, काय ? :-)

फोटो झकास आहेत मात्र...


Sonchafa
Monday, March 06, 2006 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, ती पुढcई रेसिपी कढी येणार भूक लागली आहे. स्वत्:ह काही बनवले नाही तरी फोटो बघून भूक भगवेन म्हणते. :-)

Maanus
Tuesday, March 07, 2006 - 12:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हो कामाच्या गडबडीत राहुन गेले, करतो पोस्ट लवकरच.

Prajaktad
Tuesday, March 07, 2006 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस!छानच आहेत फोटो.
आर्च! काय सुरेख मुखर्‍या पाडल्या आहेस ग!ए काहि युक्ती असेल तर मलाही सांग ना!


Milindaa
Tuesday, March 07, 2006 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढचे फोटो लिंक च्या स्वरुपात आले तर बरे होईल.

Marathimanasi
Sunday, March 19, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manus are tuzi sangini khupach nashibavan asanar!

Maanus
Monday, March 20, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो ते सगळे मी केलेले नाहीय, शंतनू नावाच्या मानसाने केलेले आहे. त्यामुळे माझ्या संगिणीलाच हे सगळे बनवुन मला खायला घालावे लागेल.

मी १ महिन्यापासुन हितगुजकरांना आशा लावली आहे की पुढची एक मी स्वतः invent केलेली dish लवकरच टाकेल, पन अंगात आळस ईतका भरलाय की होत नाहीय.... घ्या आता ओळखुन माझ्या संगिनीचे काय होईल.


16feb
Monday, March 27, 2006 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

plz pudhchi dish lavkar saga plz

16feb
Sunday, April 16, 2006 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kay zal pudhchya recipie cha

Phulrani
Sunday, July 02, 2006 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस,

तू दिलेले मोदक आणी भजी छानच आहेत. तोंडाला पाणी सुटलं अक्षरश:...जेवताना हे फोटो समोर ठेवून जेवावं म्हणते.

आर्च,

तू केलेले मोदकही फारच छान झालेत गं..मला शिकव ना..मला अजिबात जमत नाहित. :-(

Maanus
Saturday, August 05, 2006 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन खानावळ टाकलीय टिळक रोडवर... जरुर या.


Maanus
Sunday, August 27, 2006 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज आम्ही घरी उकडिचे मोदक केले... वेळ गेल पण शेवटी ३० मोदक तयार झाले...

मोदक इथे दिसतिल
http://www.flickr.com/photos/sagari/sets/72157594253850346/

Vj1
Thursday, August 31, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ramnath, tashi junich jaga, I remember ZANZANIT misal. used ot eat it after an hour of swim in early 80s.

Tya weles laukik asa hota ki Ramnathchya samorchya footpathwarun gelat tari sudhha vasanech bhook lagaychi.

Ata 3 majli (B+G+FF) zale khare, pun lcientale badalalyamule misalicha zan zanit pana kami zala ahe.

Still the misal is worth a try..

Prady
Thursday, August 31, 2006 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दादरच्या गोखले रोडवरचं 'दत्तात्रय' काल कायमचं बंद झालं राजकारण्यांच्या त्रासाला कंटाळून. मुंबईत मराठमोळे पदार्थ मिळणार्या मोजक्या ठिकाणांपैकी एक ठिकाण हे असं राजकारणाला बळी पडलं.

Moodi
Thursday, August 31, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए नाही गं प्रज्ञा. आजच पेपरमध्ये आलयं की बाळासाहेब ठाकर्‍यांनी दत्तात्रय पुन्हा चालू करुन आवश्यक ती मदत वागळेंना देण्याचे कबुल केलयं. ठाकरे आणि वागळे यांचे जुने संबंध आहेत. हे बघ आजच वाचले मी.

http://www.loksatta.com/daily/20060831/mum07.htm?

Manishalimaye
Thursday, August 31, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दत्तात्रेय आस्वाद पणशिकर तांबे, काणे हवेतच ना आपल्या जिभेचे चोचले पुरवायला. नुसतेच मेकडोनाल्ड्स काय कामाचे. हवी कोथिंबीरवडी आणी मिसळही

Kiran
Friday, September 01, 2006 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ohh no! ho he hoTel chaalu rahaylach have. aamachaa meeting spot hota to ;)

Vidyasawant
Friday, September 01, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मला हे एकदमच जवळ आहे. आम्ही कधी मधी मुड आला की तिथे मिसळ, थालीपिठ, पियुष, वैगरे खायला जातो.

Moderator_7
Friday, September 01, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/644/2203.html?1154432629

ही चर्चा वरील बीबीवर जास्त योग्य ठरेल.
हा बीबी सध्या बंद करण्यात येत आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators