Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

मायबोलीकरांची विचारपूस ...

Hitguj » Welcome to Hitguj » मायबोलीकरांची विचारपूस « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 26, 200720 02-26-07  6:52 am
Archive through June 19, 200720 06-19-07  5:32 am
Archive through June 23, 200720 06-23-07  3:41 pm
Archive through July 14, 200720 07-15-07  3:06 am

Savyasachi
Wednesday, July 18, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग ते मला माहीत आहे कोणाच ते.
CT म्हणजे जवळच्याच गावात की.


Amruta
Wednesday, July 18, 2007 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exactly हेच किरण म्हणाला मला. "त्याला माहित्ये म्हणुन तर लिहीलय त्याने " :-)
आणि जवळच्या गावात? तु जवळ आहेस कि काय?


Zakki
Thursday, July 19, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणेकरांनो, विशेषत:, हिंजेवडीकरांनो, कसे आहात? सुखरूप असाल अशी आशा करतो. तुमच्या कर्मभूमीत बाँब ठेवले होते म्हणे!

अरे काय तुमची ही प्रेमप्रकरणे? तो मेट्रो सिनेमा ठीक आहे, पण बाँब? धिस इज मात्र टू मच हं!

काळजी घ्या!


Savyasachi
Thursday, July 19, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेहेहे... झक्की, मी पण आत्ताच वाचली ती बातमी
अमृता, मी NJ मधे.


Amruta
Thursday, July 19, 2007 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग टाक कि चक्कर CT ला. आम्हि hartford जवळ new britain मधे आहोत.

Zakki
Friday, July 27, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो सव्यसाची, जरा बाग राज्याच्या BB ला भेट द्या, लवकर!
वरदाकानिटकर, सुपरमॉम, तुम्ही पण. इतर कुणी मायबोलीकर असतील बागराज्यात किंवा जवळपास, त्यांनीहि बागराज्याच्या BB ला भेट द्या.


Zakki
Tuesday, July 31, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढूम ढूम ढुमाक, ढूम ढूम ढुमाक!
न्यू जर्सीत GTG . खालील लोकांनी त्वरित न्यू जर्सीच्या बातमी फलकावर जाऊन पहिलीच नोटिस वाचावी.

केड्या, मैत्रेयी, लक्ष्या,गौतमी,बाबल्या, जान्हवी, वरदा, आरती कुल

नि मग लवकरात लवकर कळवावे की येणार की नाही.

तुम्ही किंवा तुमचे 'हे' अथवा तुमच्या 'ह्या' जरी पुणेकर असतील तरी त्या दिवशीपुरते त्यांना अभय आहे!

ढूम ढूम ढुमाक, ढूम ढूम ढुमाक!Maanus
Friday, August 10, 2007 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी कुठे दिसत नाही...

Bee
Friday, August 10, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू तरी कुठे दिसतोस आम्हाला :-)

Zakki
Friday, August 10, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाचि, आपण मागे भेटलो तेंव्हा तुम्ही NJ मधे रहाता असे कळले. मग GTG ला येणार का? NJ BB वर बघा. धन्यवाद.

Maanus
Friday, August 10, 2007 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता असेल regular ... नविन मालक चांगला आहे. maayboli.com blocked नाही इथे

Zakki
Monday, August 13, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायोनारा, तुम्ही पण NJ मधे आहात का? NJ BB ला भेट द्या. एक 'माझ्या गावात' नि एक 'समाज नि संस्कृति' मधे आहे.

Ajjuka
Thursday, August 23, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु कुठे आहे? गायबच झालीये. ब्लॉग्जसकट. कुणाला माहीतीये का?

Bee
Friday, August 24, 2007 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, तुच गायब झाली आहे तिच्यापेक्षा अधिक. ती अधुनमधुन उगवते तरी पार्ल्याच्या बीबीवर पण तू तर कुठेच दिसत नाही. कविता वगैरे तर एकदम सोडलेले दिसते. मला फ़ार दुःख होते आहे की जुने कवी आळशी झालेत त्याचे. हे दिवे न घेता मनावर घे..

Zakki
Sunday, August 26, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणि मायबोलीकर असतात का हैद्राबादला? त्यांची काय हलहवाल? कुणि असतील तर सांगा.

Shyamli
Monday, August 27, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा कुठे आहे माहितीये का कोणाला?

Psg
Wednesday, August 29, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा (milindaa) कुठे आहे सध्या? कोणाला काही खबर? त्याच्या 'विशेष टीप्पण्या' बरेच दिवसात पाहिल्या नाहीत! :-)

Rajasee
Sunday, September 02, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kuthe asto tulip cha blog?

Milindaa
Tuesday, September 04, 2007 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आहे इथेच. सध्या 'विशेष टिप्पण्या' स्थगित केल्या आहेत. :-)
आठवणीने चौकशी केल्याबद्दल धन्यवाद!


Kanak27
Tuesday, September 04, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rachana_Barve Where r u ? u dont know me but i am ur fan . i like ur stories. Why r u not writing ? i miss it.

Deepa


Zakasrao
Tuesday, September 04, 2007 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार तिच्या रंगिबेरंगी मधल्या पानावर तिला आवडलेले चित्रपटांविषयी लिहित होती. तिने जे लिहिल ते हि खुप ःआन लिहिल होत. मग अचानक ती लिहाय्ची का बंद झाली?
ति कुठे आहे? कशी आहे? कोणाला काही माहिती आहे का?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions