बे एरिया दणक्यात गटग : १०-१०-१० सकाळी ११:३० वाजता

Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29

स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन

पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.

सध्याचे मेंबर:

महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अ‍ॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar

दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राखी : १० ऑक्टोबर
सशल: ९/१० ऑक्टोबर
महागुरु: ९/१० ऑक्टोबर
सायलीमी: १० ऑक्टोबर (आयत्या वेळी कॅन्सल व्हायची शक्यता!)
रमा: ९ ऑक्टोबर
भाग्य: १० ऑक्टोबर
फारेण्ड: ९/१० ऑक्टोबर
फुलपाखरु: १० ऑक्टोबर
सुयोगः ९/१० ऑक्टोबर

Happy

एक आठवड्यावर आलं जीटीजी, पटापटा पोस्टी टाका, मेनू टाका .
पुस्तकं, मसाले, रोपं, बिया यांच्या देवाण घेवाणीची चर्चा सुरु करा ,
कर्मणूकीचे कारेक्रम कोण करणार ते ठर्वा ,

कामाला लागा बिगीबिगी Happy

मी "मेथी मटर मलई" भाजी आणेन.
सशल : सॅलड + श्रीखंड
राखी : मेथी मटर मलई
अजून काय काय ठरलं मेनुचं?

भाईंसारखंच मला पण वाटतं की जास्त लोकांना १० तारीख सोयीची आहे. १० फायनल करायची का?
सायलीमी, अजून एक आठवडा आहे, तोपर्यंत बरी होईल आयुषी.

बाई, बारा, आटलांटा, शिट्टी, डि.सी. सगळे येणार आहेत ना? मग दणक्यातच म्हणायला हवं Happy

हो बहुतेक बरी होईलच गं. मी राईस (पुलाव्/बिर्यानी/मटारभात) आणेन
सशल : सॅलड + श्रीखंड
राखी : मेथी मटर मलई
सायलीमी : राईस (पुलाव्/बिर्यानी/मटारभात)

माझा नवरा आणि २ मुली पण येतील.
आणि कोण-कोण सहकुटुंब सहपरीवार येणार आहे? ते पण सांगा म्हणजे फायनल डोकी-संख्या पण कळेल.

अपडेटेड यादी

सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : राईस (पुलाव्/बिर्यानी/मटारभात) (२ मोठे + २ लहान)
फारेंडः ? (२ मोठे + २ लहान)
भाग्यः मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा: ? (२ मोठे + १ लहान)
पेशवा :?
फुलपाखरु:?
सुयोगः ?
प्रवीणपा:?
मिनोती: ?

भाई तुम्ही काय येवढं हिरीरीनी देख रेख करताय?>> भाईंना मीच सुपारी दिली होती. बे एरीया मधे गटग घेउन दाखवा. तसा त्यांचा एकदा बे एरीया मधे एन्काउंटर झाला आहे. Happy

Pages